कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
केळफुलाची रस्सा भाजी
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
केळफुलाची रस्सा भाजी रेसिपी चे मुख्य फोटो

केळफुलाची रस्सा भाजी

Chef Aarti Nijapkar
Chef Aarti Nijapkar @cook_12274382
Mumbai

केळफुलाची रस्सा भाजी

Chef Aarti Nijapkar
Chef Aarti Nijapkar @cook_12274382
Mumbai
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३० ते ३५ मिनिटे
  • १केळफूल
  • १/४ वाटीकाळे वाटाणे
  • पेस्टसाठी साहित्य
  • १कांदा
  • १/२ इंच आलं
  • २ ते ३लसूण
  • १ मोठाचमचा खोबरं
  • १ लहान चमचाकोथिंबीर
  • १/२ लहान चमचाजिरे धणे
  • फोडणीसाठी लागणारे साहित्य
  • २ मोठा चमचातेल
  • १ लहान चमचामोहरी
  • १/२ लहान चमचाजिरे
  • १/४ लहान चमचाहिंग
  • १/२ लहान चमचाहळद
  • १ मोठा चमचालाल तिखट
  • १ मोठा चमचाकाळा मसाला
  • १ लहान चमचागूळ
  • २ ते ३आमसूल
  • मीठ चवीपुरते
  • २ मोठेचमचे ओलं खोबरं खवलेला
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३० ते ३५ मिनिटे
  1. 1

    आता प्रथम आपण केळफुलाची भाजी साफ कशी करायची ते पाहूयात

    केळफुलाची रस्सा भाजी रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    केळफूल सोलून घ्या म्हणजे आमसूली रंगाचे साल काडून आत मध्ये फुलांचा गुच्छ असेल तर तो वेगळे काडून घ्या

    केळफुलाची रस्सा भाजी रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    अश्या प्रकारे केळफुलाचा दांडा दिसेपर्यंत काडून घ्या

    केळफुलाची रस्सा भाजी रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता काढलेल्या फुलांच्या गुछ्यातला पाकळ्या वेगळ्या करा

    केळफुलाची रस्सा भाजी रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता कळीमध्ये काळा दांडा व पारदर्शक पातळ पापुद्रा काढून टाका

    केळफुलाची रस्सा भाजी रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    सर्व कळ्या सोलून झाल्या की मिठाच्या पाण्यात भिजत ठेवा २० ते २५ मिनिटे त्यामुळे कळीतला चीक व कडवट पणा निघून जाईल किंवा थोडे गरम पाण्यात मीठ घालून उकळवून घ्या

    केळफुलाची रस्सा भाजी रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    केळफूल पाण्यातून घट्ट पिळून काढून घ्या

    केळफुलाची रस्सा भाजी रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    त्याला मध्यम किंवा तुम्हाला हवे तसे चिरून घ्या
    भिजवलेले काळे वाटाणे आणि बारीक चिरून घेतलेले कळ्या वेगवेगळ्या कुकरच्या भांड्यात मध्ये घालून शिजवून घ्या २ शिट्या होऊ द्या

    केळफुलाची रस्सा भाजी रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    आता एक खोलगट भांड घ्या त्यात तेल तापवुन त्यात मोहरी - जिरे - हिंग घालुन परतवा मग तयार पेस्ट घाला व मिश्रण चांगला भाजून घ्या
    आता हळद - मीठ - लाल तिखट -काळा मसाला -गूळ - आमसूल घालून मसाला व्यवस्थित एकजीव करून घ्या
    काळे वाटाणे आणि केळफूल घाला व मिश्रण एकजीव करून घ्या

    केळफुलाची रस्सा भाजी रेसिपी स्टेप 9 फोटो
  10. 10

    काळ्या वाटणेच वाफावलेलं पाणी असेल ते घाला व एक उकळी येऊ द्या. झाल्यावर ताजा खोबरं किस भाजीत घाला व आच बंद करा
    गरमागरम केळफुलाची मसाला रस्सा भाजी चपाती भाकरी किंवा भाता सोबत खा

  11. 11

    टीप

    केळफुलाची सुखी भाजी खातोच पण ही भाजी नक्की करून बघा, नेहमी पेक्षा थोडी वेगळी आहे रस्सा हवा असेल तर थोडं पाणी अजून घाला.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Chef Aarti Nijapkar
Chef Aarti Nijapkar @cook_12274382
21 नोव्हेंबर 2019 19:32 रोजी
Mumbai
Foodieshttps://aartinijapkar.blogspot.comhttps://www.facebook.com/aarticakes.more
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

रस्सा भाजी

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. विगन पास्ता
  2. टोफू मोदक करी
  3. डाळभाजी
  4. बेसनचे लाडू
  5. कांदौनी
  1. कुरकुरीत आळू वडी
  2. डाळभाजी
  3. सोलकढी
  4. डाळ वांगे
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11065431
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close