कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पनीर अंगारा
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पनीर अंगारा रेसिपी चे मुख्य फोटो

पनीर अंगारा

Prajakta Bagul
Prajakta Bagul @cook_19721653

पनीर रेसिपी स्पर्धा

पनीर रेसिपी स्पर्धा

पुढे वाचा

पनीर अंगारा

Prajakta Bagul
Prajakta Bagul @cook_19721653

पनीर रेसिपी स्पर्धा

पनीर रेसिपी स्पर्धा

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

४ - ५
  • २५० ग्राम पनीर
  • ४ मध्यम आकाराचे टोमॅटो
  • १ इंच आले
  • २ हिरव्या मिरच्या
  • २ सुक्या लाल मिरच्या
  • १/२ च. जिरे
  • 1दालचिनी तुकडा
  • २ तमालपत्र
  • ३ हिरवी वेलची
  • ३ लवंगा
  • ७ काळीमिरी
  • २-३ च. काजू
  • १/२ च. हळद
  • २ च. भोईर मसाला
  • १ च. धने पावडर
  • १ च. कसुरी मेथी
  • १ सिमला मिरची
  • १/२ वाटी कोथिंबीर बारीक चिरलेली
  • ३ - ४ च. तेल
  • मीठ चवीनुसार
  • १/४ च. हिंग
  • १ च. बटर
  • १ मोठा तुकडाकोळशाचा
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम टोमॅटोचे मोठे तुकडे करून घेणे. नंतर एका पॅनमध्ये १ च. तेल टाकून त्यात जिरे टाकणे. मग दालचिनी, तमालपत्र, हिरवी वेलची, लवंग, काळीमिरी टाकून परतून घेणे. नंतर लाल मिरची, टोमॅटो, हिरवी मिरची, आले व काजू टाकून परतून घेऊन त्यावर झाकण ठेवून टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवणे. गार झाल्यावर त्याची बारीक पेस्ट करून घेणे.

    पनीर अंगारा रेसिपी स्टेप 1 फोटो
    पनीर अंगारा रेसिपी स्टेप 1 फोटो
    पनीर अंगारा रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    दुसऱ्या पॅनमध्ये २-३ च. तेल घेऊन त्यात जिरे व हळद घालून टोमॅटोची पेस्ट घालणे. धने पावडर, भोईर मसाला, कसुरी मेथी कुस्करून टाकणे. सिमला मिरची चौकोनी कापून टाकणे व ती ह्या मसाला बरोबर तेल सुटेपर्यंत परतून घेणे. मग त्यात १कप पाणी, मीठ चवीनुसार आणि कोथिंबीर घालणे. नंतर पनीरचे चोकोनी तुकडे घालणे व थोडे पनीर किसून घालणे. झाकण ठेवून ५-६ मिनिटे शिजवणे.

    पनीर अंगारा रेसिपी स्टेप 2 फोटो
    पनीर अंगारा रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    एकीकडे दुसऱ्या गॅसवर कोळसा थोडे तेल टाकून गरम करत ठेवणे. मग भाजीच्या मधोमध १ वाटी ठेऊन त्यात कोळसा घालून त्यावर थोडे हिंग आणि तेल टाकून १० मिनिटे गॅस बंद करून झाकून ठेवावे. सर्व्ह करताना वरून बटर व कोथिंबीर घालणे.

  4. 4

    हि भाजी तुम्ही चपाती/फुलका/रोटी कशाही बरोबर खाऊ शकता. कांदा व लसूण न खाणाऱ्यांसाठी पण ही उत्तम पर्याय ठरू शकते.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Prajakta Bagul
Prajakta Bagul @cook_19721653
14 डिसेंबर 2019 05:22 रोजी

टिप्पण्या (2)

Asmita Karnik
Asmita Karnik @cook_19722463
14 डिसेंबर 2019 09:33
Great recipe
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

पनीर अंगारा

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याचे घारगे
  2. आंब्याची वडी
  3. मसाला भेंडी
  4. आवळा ज्यूस
  5. शेगावची कचोरी
  1. पोळीचा लाडू
  2. बटाटा व बेसन चा नाष्टा
  3. सूंठवडी
  4. आलू सुजी बाईट्स
  1. बटाटा व भाताचे पॅन केक (बटाट्याचं धिरडं विथ अ ट्विस्ट) - उपासाला ही चालतील हे पॅन केक
  2. बटाटा रोल समोसा
  3. पोळीचा लाडू
  4. सूंठवडी
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11201253
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close