कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम कढईमध्ये तेल गरम करून घ्यावे.
- 2
नंतर त्यात जिरे मोहरी चिरलेली हिरवी मिरची व कांदा शेंगदाणे परतुन घ्यावा.
- 3
कांदा चांगला परतून झाल्यानंतर त्यात हळद घालावी
- 4
भिजवलेले पोहे वरील मिश्रणात घालून तीन ते चार मिनिटे मिश्रण परतून घ्यावे
- 5
चवीनुसार मीठ घालावे व झाकण ठेवून पोहे चार ते पाच मिनिटे वाफवून घ्यावे
- 6
कोथिंबीर घालून गरमागरम कांदापोहे सर्व करावे
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11605474










टिप्पण्या