कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
बदामी बर्फी
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
बदामी बर्फी रेसिपी चे मुख्य फोटो

बदामी बर्फी

Swara Chavan
Swara Chavan @cook_19545670

#goldenapron3 week 8
#बदाम काय सांगू बदामाचे गुण हा बदाम बुद्धी वाढवतो, वात शांत करतो.त्वचेला तजेला आणतो.फक्त खाताना तो भिजवून खायचा एव्हडीच क्या ती काळजी घ्याची.
तर असा ह्या बदामाची आज मी बर्फी बनवली आहे. चला तर बगूया कशी बनवायची बर्फी

#goldenapron3 week 8
#बदाम काय सांगू बदामाचे गुण हा बदाम बुद्धी वाढवतो, वात शांत करतो.त्वचेला तजेला आणतो.फक्त खाताना तो भिजवून खायचा एव्हडीच क्या ती काळजी घ्याची.
तर असा ह्या बदामाची आज मी बर्फी बनवली आहे. चला तर बगूया कशी बनवायची बर्फी

पुढे वाचा

बदामी बर्फी

Swara Chavan
Swara Chavan @cook_19545670

#goldenapron3 week 8
#बदाम काय सांगू बदामाचे गुण हा बदाम बुद्धी वाढवतो, वात शांत करतो.त्वचेला तजेला आणतो.फक्त खाताना तो भिजवून खायचा एव्हडीच क्या ती काळजी घ्याची.
तर असा ह्या बदामाची आज मी बर्फी बनवली आहे. चला तर बगूया कशी बनवायची बर्फी

#goldenapron3 week 8
#बदाम काय सांगू बदामाचे गुण हा बदाम बुद्धी वाढवतो, वात शांत करतो.त्वचेला तजेला आणतो.फक्त खाताना तो भिजवून खायचा एव्हडीच क्या ती काळजी घ्याची.
तर असा ह्या बदामाची आज मी बर्फी बनवली आहे. चला तर बगूया कशी बनवायची बर्फी

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • 1/2कप बदाम
  • 1/4दुध
  • 3/4कप साखर
  • 2 टेबलस्पूनतूप
  • 1टीस्पून वेलची पावडर
  • चिमूटभर केशर कांड्या
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    एका भांड्यात गरम पाणी घ्या. व त्यात बदाम 15 ते 20 मिनिटे भिजत ठेवा

    बदामी बर्फी रेसिपी स्टेप 1 फोटो
    बदामी बर्फी रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    15 मिनीटांनी भिजलेल्या बदाम ची साले काढून घ्या. सगळे साहित्यव एकत्र करा

    बदामी बर्फी रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    एका मिक्सर च्या भांड्यात बदाम आणि दूध वाटून घ्या

    बदामी बर्फी रेसिपी स्टेप 3 फोटो
    बदामी बर्फी रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    एक पॅन गॅस वर ठेवा त्यात वरील पेस्ट, साखर, आणि तूप मिक्स करून घ्या

    बदामी बर्फी रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    15 ते 20 मिनिट मंद गॅस वर मिश्रण सतत हलवत राहा

    बदामी बर्फी रेसिपी स्टेप 5 फोटो
    बदामी बर्फी रेसिपी स्टेप 5 फोटो
    बदामी बर्फी रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    एका ट्रे ला तुपाचे ग्रीसीग करून घ्या

    बदामी बर्फी रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    7 ते 8 मिनटे झाल्यानंतर त्यात केसर च्या काड्या टाका

    बदामी बर्फी रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    मिश्रणाचा गोळा एकत्र होत आला कि त्यात वेलची पुड टाका व गॅस बंद करा

    बदामी बर्फी रेसिपी स्टेप 8 फोटो
    बदामी बर्फी रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    ग्रीसिंग केलेल्या ट्रे मध्ये वरील मिश्रण सेट करा थोडे थंड झाले कि आवडत्या आकारात कट करा.वरून केशर कांड्या सजावटी साठी वापरा झाली बदामाची मस्त बर्फी तयार

    बदामी बर्फी रेसिपी स्टेप 9 फोटो
    बदामी बर्फी रेसिपी स्टेप 9 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Swara Chavan
Swara Chavan @cook_19545670
14 मार्च 2020 04:22 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

बर्फी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. सुक्या बोंबील च कालवण
  2. मातीच्या  भांड्यात बनवलेला सुक्के बोंबील रस्सा
  3. बांगडा करी
  4. नाचणी ओट्स कुकीज
  5. सोलकढी
  1. केशरी पाक पुरी
  2. पोळी पिझ्झा🍕
  3. सुक्या बोंबील च कालवण
  4. गुळा ची गोड पुरी
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11761895
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close