सोलकढी

Janhavi Naikwadi
Janhavi Naikwadi @cook_19844803

#Goldenapron3 week 8

सोलकढी

#Goldenapron3 week 8

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1नारळ
  2. 10ते 15 कोकम
  3. 2हिरव्या मिरच्या
  4. 1 चमचासैदंव मिठ
  5. 1 चमचामिठ
  6. 1 चमचाजिरेपूड
  7. बारिक चिरलेली
  8. लसणाच्या 5 ते 7 ठेचून घेतल्या

कुकिंग सूचना

  1. 1

    साहित्य

  2. 2

    नारळचे दुध काढून घेतले. व कोकम चे आगळ करून घेतले.

  3. 3

    एका बाऊल मध्ये नारळ दुध घेऊन त्यामध्ये आगळ गाळून घेतले.

  4. 4

    मग त्यात लसूण, जिरेपूड, सैदंव मिठ,मिठ(चवीनुसार) चिरलेल्या मिरच्या घालून चांगले ढवळून घेतले. आता सोलकढी ला छान रंग आला.

  5. 5
  6. 6

    सोलकढी चांगली ढवळून घेऊन त्यात बारीक चिरलेला कोथिंबीर घालून एक तास फ्रिजमध्ये ठेवले. आणि आता थंडगार सोलकढी तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Janhavi Naikwadi
Janhavi Naikwadi @cook_19844803
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes