कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
वांगी मसाला
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
वांगी मसाला रेसिपी चे मुख्य फोटो

वांगी मसाला

Dhanashree Suki
Dhanashree Suki @cook_20554733

# lockdown Recipes

सगळ्याचा आवडीचे, थोडा फार मसाला मध्ये फरक असतो पण छान च लागतं

# lockdown Recipes

सगळ्याचा आवडीचे, थोडा फार मसाला मध्ये फरक असतो पण छान च लागतं

पुढे वाचा

वांगी मसाला

Dhanashree Suki
Dhanashree Suki @cook_20554733

# lockdown Recipes

सगळ्याचा आवडीचे, थोडा फार मसाला मध्ये फरक असतो पण छान च लागतं

# lockdown Recipes

सगळ्याचा आवडीचे, थोडा फार मसाला मध्ये फरक असतो पण छान च लागतं

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

४ जणांसाठी
  1. ४ वांगी
  2. १ बटाटा
  3. १ कांदा
  4. पाव वाटी शेंगदाणा कूट
  5. पाव वाटी ओला नारळ भाजलेला
  6. पाव वाटी सुके खोबरे भाजलेलं
  7. १ चमचा आल लसूण मिरची पेस्ट
  8. अर्धा चमचा हळद
  9. ३ चमचे लाल तिखट कीवा भाजलेला मसाला
  10. पाव वाटी चिंचे चा कोळ आवडीनुसार
  11. तेल
  12. मिठ चवीुसार
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व साहित्य, कांदा तेलावर परतवून घ्यावा, बटाटे उभे चिरून परतवून, वांग्याना उभे कचिर देऊन ते हे तेलावर परतवून घेणे

    वांगी मसाला रेसिपी स्टेप 1 फोटो
    वांगी मसाला रेसिपी स्टेप 1 फोटो
    वांगी मसाला रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कांदा खोबरे वाटण मिक्सर मधून बारीक वाटून घेणे, नंतर कांदा, कूट, आलं लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट. मिठ, चिंच कोळ हे सर्व मिक्स करून वांग्यान मध्ये भरणे

    वांगी मसाला रेसिपी स्टेप 2 फोटो
    वांगी मसाला रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    कुकर मध्ये तेल टाकून ही भरलेली वांगी टाकावे बटाटे टाकून कुकर मध्ये वाफवून घ्यावी

    वांगी मसाला रेसिपी स्टेप 3 फोटो
    वांगी मसाला रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    गरम गरम ब्रेड, भाकरी, चपाती बरोबर सर्व्ह करावी

    वांगी मसाला रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Dhanashree Suki
Dhanashree Suki @cook_20554733
30 मार्च 2020 10:33 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. तोंडल्याची भाजी
  2. रगडा पॅटिस
  3. चवळीची उसळ
  4. बटाटा पोहे
  5. बॉईल अंडा भुर्जी (boil anda bhurji recipe in marathi)
  1. रगडा पॅटिस
  2. आळूचे फदफदे
  3. रसबेरी चीज स्टफ क्रिस्पीपराठा
  4. शेवग्याच्या शेंगाची भाजी
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11907797
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close