कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पाणी पुरी
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पाणी पुरी रेसिपी चे मुख्य फोटो

पाणी पुरी

Radhika Joshi
Radhika Joshi @TastytreatsbyRadhika
Pune

#पाणीपुरी

#पाणीपुरी

पुढे वाचा

पाणी पुरी

Radhika Joshi
Radhika Joshi @TastytreatsbyRadhika
Pune

#पाणीपुरी

#पाणीपुरी

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • 1 वाटीरवा
  • 1/4 वाटीमैदा
  • 1/4 चमचामीठ
  • पाणी मळण्या साठी
  • पाणी साठी
  • 1 लिटरपाणी
  • 1/4 वाटीपुदिना
  • 1/2 वाटीकोथिंबीर
  • 1हिरवी मिरची
  • 1/2 चमचाकाळ मीठ
  • 3/4 चमचामीठ
  • 1 चमचाचाट मसाला
  • 1/4 चमचाजिरेपूड
  • 1/4 वाटीचिंच गूळ चटणी
  • १.५ वाटी पांढरा वाटाणा
  • 2बटाटे उकडून घ्यावे
  • बारीक चिरले ला कांदा
  • 1 वाटीदही फेटलेले
  • 1/2 चमचासाखर
  • 1/2 वाटीचिंच गूळ चटणी
  • मसाला
  • 1 चमचाधणे पूड
  • 1/4 चमचाजिरेपूड
  • 1/4 चमचालाल तिखट
  • चिमुटभर काऴ मीठ
  • 1/4 चमचाचाट मसाला
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    रात्रभर पांढरा चणा भिजवा आणि नंतर मीठ आणि हळद बरोबर २ शिट्या करुन घ्या

  2. 2

    पुदिना, कोथिंबीर आणि हिरवी मिरची बारीक वाटून घ्या

  3. 3

    पाणी घाला आणि चवीनुसार पाणी समायोजित करा आणि फ्रीजमध्ये १-२ तास ठेवा

  4. 4

    रवा, मैदा मीठ घालून मळून घ्या आणि 20 मिनिटे बाजूला ठेवा

  5. 5

    गोळ्लया चा लहान भाग घ्या आणि मध्यम पोळी लाटा व बारीक गोल कटर ने कापून तेलामध्ये तळुन घ्या. एक पुरी ड्रॉप करा आणि चमच्याने थोडासा टॅप करा आणि त्याला फुगू द्या. आणि पलटा

  6. 6

    पुरी घ्या आणि एक चना / रगड भरा आणि पाणी पुरी पाण्यात बुडवून घ्या. चवीनुसार कांदे घाला

  7. 7

    तुम्ही इमली चटणी दही आणि मसाला आणि कांदा घालून रगडा घालून मसाला पुरीचा आनंद घेऊ शकता.

  8. 8

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Radhika Joshi
Radhika Joshi @TastytreatsbyRadhika
18 एप्रिल 2020 17:01 रोजी
Pune
cooking is my passion. I love to cook , serve eat and ofcourse repeat.. I love the food from different places ...
पुढे वाचा

टिप्पण्या (3)

smita kide
smita kide @cook_20805130
24 एप्रिल 2020 08:01
Tasty yummy
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

पानी पूरी

Similar Recipes

More Recipes

  1. शिळ्या भाताच्या वड्या
  2. चीज पराठा
  3. आंब्याचे घारगे
  4. आंब्याची वडी
  5. मसाला भेंडी
  1. #पाणीपुरी
  2. बेसन मिल्क कलाकंद
  3. झटपट अंडा बिर्याणी (anda biryani recipe in marathi)
  4. बेसन चिला
  5. गिलक्याची भजी
  1. काकडीचा कोरोडा
  2. कांदा पोहे
  3. पोहे
  4. उसाच्या रसातील बेसन पिठले
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12173274
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close