कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
झटका पाणीपूरी
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
झटका पाणीपूरी रेसिपी चे मुख्य फोटो

झटका पाणीपूरी

देवयानी पांडे
देवयानी पांडे @cook_22353338

#पाणीपूरी
मी एका स्पर्धत गेली होती त्याचा उल्लेख मी इथे नाही करत पण जेव्हा आम्ही लासट सैकेण्ड राउंड मधे आलो तेव्हा माझ्या सोबत अस्लेया प्रतिस्पर्धी ग्रुप ने ही झटका पाणी पूरी केली होती.. तिथे आम्ही सगळ्याच मैत्रिणी सारख्याच होतो त्यामूळे ही तिची रेसीपी पाणी पूरी ची मी थोडा माझा ट्वीस्ट देऊन बनवायला लागली घरी सगळ्यांनाच खूप आवडते... तिच मी तुम्च्या सोबत शेयर करते

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  1. 100 ग्रॅमपूदिना
  2. 2/4हिरवी मिर्ची
  3. 50 ग्रॅमकोथींबीर
  4. 2लसुण कळ्या
  5. 1 टीस्पूनआम्चुर पावडर
  6. 1/2 टीस्पूनकाळ मिठ
  7. 1/2 टीस्पूनमिठ
  8. 1/2लींबू रस
  9. 1मोठा बटाटा उकडलेला
  10. 1 टीस्पूनचाट मसाला
  11. 1 टीस्पूनतिखट
  12. 1/2 टीस्पूनमिठ
  13. 1 टीस्पूनजीरें पवडर
  14. 150मी.ली. फंटा (संत्र चवी साठी) / लिंमका (लेमन चवी साठी)
  15. 100 ग्रॅमपाणी (ऑप्शनल)
  16. 50 ग्रॅमखारी बुंदी
  17. 50 ग्रॅमनायलॉन शेव/ भुजिया शेव
  18. 1मोठा बारिक चिरलेला कांदा
  19. 2 टेबलस्पूनमोड आलेली कडधान्ये
  20. 2 टीस्पूनपाणी पूरी मसाला
  21. 1 टीस्पूनकाळ मिठ/साध मिठ
  22. 10ते 15 पूरी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    चटनी- पूदिना, कोथींबीर, मिठ,मिर्ची, लसुण,अम्चुर पावडर, लिंबाचा रस सगळे थोडे पाणी घालुन मिक्सर मधून वाटुन घ्यावे. बटाटा मसाला- उकडलेला बटाटा कुस्करणे त्यात तिखट,चाट मसाला,जीरें पुड,मिठ,थोडे मोड आलेली कडधान्ये आणी थोडा चिरलेला कांदा टाकुन एकजीव कारवा.

    झटका पाणीपूरी रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    पाणी बनवण्यासाठी- फन्टा आणी थोडे पाणी एकत्र करा त्यात पुदिन्याचि चटनी आणी पाणी पुरी मसाला घालुन छान मिसळावे लागल्यास मिठ व काळे मिठ घालवे. व गळून घ्यावे.

    झटका पाणीपूरी रेसिपी स्टेप 2 फोटो
    झटका पाणीपूरी रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    सर्वींग- प्रथम पुरी मधे बटाटा मसाला, उकडलेली कडधान्ये, कांदा, शेव(असल्या दोन्ही प्रकारच्या), तिखट,जीरें पुड घालुन तैय्यार करा. पाणी एका काचेच्या पेल्यात घेऊन त्यात थोडी खारी बुंदी टाका. तैय्यार केलेली पूरी त्या पेल्यावर ठेउन सर्व्ह करा. फन्टा व पाणी थंड वापरल्यास झटका छान लागतो.

    झटका पाणीपूरी रेसिपी स्टेप 3 फोटो
    झटका पाणीपूरी रेसिपी स्टेप 3 फोटो
    झटका पाणीपूरी रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

देवयानी पांडे
देवयानी पांडे @cook_22353338
19 एप्रिल 2020 09:55 रोजी

टिप्पण्या

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386
28 एप्रिल 2020 04:01
बढिया ,
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पाणी पुरी
  2. रगडा पॅटीस
  3. अंड्याची भजी
  4. पनीर पकोडा (भजी)
  5. बटाटा भजी
  1. शिराळ(दोडकी) भजी
  2. कढीपत्ता आणि बटाटा भजी
  3. अंड्याची भजी
  4. पाणीपुरी (pani puri recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12181562
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close