कुकिंग सूचना
- 1
प्रथम कैरी चा गर, दही, साखर (कैरी आणी दह्याचा आंबट पणा पाहुन) व मीठ छान फेटून एकजीव करणे
- 2
मिश्रण एकजीव झाले की ज्या पेल्यात सर्व्ह करायचे आहे त्याला सजवून घ्यावे. मग त्यात पाऊण पेला भरेल ईतके मिश्रण घाला आणी उरलेला पेला गार पाणी घालवे व वेलदोडापूड पुड घोळून घ्या व ही अमृतखंड स्मूदी थंड करुन सर्व्ह करा.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12229705









टिप्पण्या