कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मुळ्याचा कच्चा चिवडा (mulyacha kachha chivda recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मुळ्याचा कच्चा चिवडा (mulyacha kachha chivda recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मुळ्याचा कच्चा चिवडा (mulyacha kachha chivda recipe in marathi)

देवयानी पांडे
देवयानी पांडे @cook_22353338

अरर हे काय नवीन.. हो नेहमीचा कच्चा चिवडा तर होतोच पण हा माझ्या कडे जास्तच होतो करण हा specially मला आवडतो.. खूप खूप आवडतो हिवाळ्यात हा चिवडा असेल तर जेवण नाही मिळाले तरी चाललेल.... चलातर माझी ही आवड़ति recipe जाणुन घ्यायला

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

10 मिनीट
4 सर्व्हिंग्ज
  1. 500 ग्रॅमभाजुन घेतलेले पातळ पोहे
  2. 250 ग्रॅममुळ्याचा किस(पाणी नाही काढायच)
  3. 3 टेबलस्पूनडाळ्या/डाळवा
  4. 4हिरवी मिरची तिखट
  5. 5 ते 6 लसूण पाकळ्या
  6. 20 ग्रॅमभाजलेले दाणे
  7. 1 टीस्पूनतिखट(हवे अस्ल्यास)
  8. 1 1/2 टीस्पूनमीठ
  9. 1 टीस्पूनपिठी साखर
  10. 1 टीस्पूनआमचुर पावडर
  11. 1/2निंबु रस
  12. 25 ग्रॅमतेल
  13. 2 टेबलस्पूनकोथींबीर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

10 मिनीट
  1. 1

    डाळवा मिर्ची आणी लसुण मिक्सर मधून दरदरीत करुन घ्या

    मुळ्याचा कच्चा चिवडा (mulyacha kachha chivda recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मुळ्याचा कच्चा चिवडा (mulyacha kachha chivda recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    भाजलेल्या पोह्यात प्रथम तेल टाकून हातानी मिक्स करुन घ्या मग सगळे कोरडे घटक टाकून मिक्स करा शेवटी मुळ्याला हलकेच पिळत (एकदम कोरडे नक्कोच) पोह्यात घाला वरुन लागल्यास निंबु रस ताका व कोथिम्बीर घालुन मिक्स करा व सर्व्ह करा मुळ्याचा कच्चा चिवडा

    मुळ्याचा कच्चा चिवडा (mulyacha kachha chivda recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मुळ्याचा कच्चा चिवडा (mulyacha kachha chivda recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

देवयानी पांडे
देवयानी पांडे @cook_22353338
10 मे 2020 11:31 रोजी

टिप्पण्या

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
10 मे 2020 13:06
Wa mast
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. रेस्टॉरंट स्टाइल दाल तडका (DAL TADAKA RECIPE IN MARATHI)
  2. गव्हाचे पीठ व रवा शिरा (GAVACHA SHIRA IN MARATHI RECIPE)
  3. काकडी चे थालीपीठ (kakidiche thalipeeth recipe in marathi)
  4. जलजिरा कलिंगड जूस (jaljeera kalingad juice recipe in marathi)
  5. वांग्याची भजी (VANGYACHI BHAJI RECIPE IN MARATHI)
  1. मेथी चीझ मलाई (methi cheese malai recipe in marathi)
  2. जलजिरा कलिंगड जूस (jaljeera kalingad juice recipe in marathi)
  3. शिरा (shira recipe in marathi)
  4. कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12484168
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close