वांग्याची भजी (VANGYACHI BHAJI RECIPE IN MARATHI)

Shilpa Limbkar
Shilpa Limbkar @cook_20269433
नाशिक

goldenapron3 वीक 16

वांग्याची भजी (VANGYACHI BHAJI RECIPE IN MARATHI)

goldenapron3 वीक 16

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

दहा मिनिटे
दोन जणांसाठी
  1. दीडशे ग्रॅम चना बेसन
  2. 1भरिताची जांभळे वांग गोल गोल काप केलेले
  3. 1/2 टीस्पूनलाल तिखट
  4. चिमूटभरसोडा
  5. 1/2 टीस्पूनमीठ
  6. कोथंबीर बारीक चिरलेली
  7. चिमुट्भर औवा

कुकिंग सूचना

दहा मिनिटे
  1. 1

    प्रथम एका भांड्यात बेसन घ्यावे त्यात लाल तिखट मीठ खायचा सोडा व कोथिंबीर घालावी

  2. 2

    व भजाचे पीठ भिजवतो त्याप्रमाणे पीठ भिजवून घ्यावे आता भरताचे वांगे घ्यावे व त्याचे गोल गोल काप करून धुऊन घ्यावे

  3. 3

    वात आंब्याचे का गरमागरम भजी तयार करावे किंवा चटणी बरोबर खाण्यास द्यावे अथवा पोळी बरोबर पण छान लागतात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shilpa Limbkar
Shilpa Limbkar @cook_20269433
रोजी
नाशिक
नवनवीन पदार्थ व स्वयंपाक बनवणे माझं वेड. विश्व आहे.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes