कुकिंग सूचना
- 1
प्रथम मैदा घेऊन त्यामधे मीठ,साखर व दही घालून पाण्याने मळून घ्यावे व त्यावर ओले कापड झाकून 15 मिनिटे बाजूला ठेवून द्यावे.
- 2
नंतर कणकेचा छोटा गोळा घेऊन तो पोळपाटावर गोल लाटून घेणे.
- 3
लाटलेल्या रोटी ला वरून पाणी लावून घेणे व तव्यावर पलटी करून टाकणे. खालच्या बाजूने भाजून वर फोड आले की मग तसाच तवा पालटून रोटी गॅस वर भाजून घेणे.मस्त गरमागरम रोटी तयार होते.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12656135










टिप्पण्या