कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
राजमा सूप (rajma soup recipes in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
राजमा सूप (rajma soup recipes in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

राजमा सूप (rajma soup recipes in marathi)

Deepali Pethkar-Karde
Deepali Pethkar-Karde @cook_24223212
लातूर

हे सूप प्यावे तर ते फक्त माझ्या आईच्या हातचे...करण्यास एकदम सोपी रेसिपी आहे तरी पण आईला ४ वेळा फोन करून विचारली😄😄 खूप पौष्टिक आणि लहान मुलांना नक्की आवडेल अशी ही रेसिपी...

हे सूप प्यावे तर ते फक्त माझ्या आईच्या हातचे...करण्यास एकदम सोपी रेसिपी आहे तरी पण आईला ४ वेळा फोन करून विचारली😄😄 खूप पौष्टिक आणि लहान मुलांना नक्की आवडेल अशी ही रेसिपी...

पुढे वाचा

राजमा सूप (rajma soup recipes in marathi)

Deepali Pethkar-Karde
Deepali Pethkar-Karde @cook_24223212
लातूर

हे सूप प्यावे तर ते फक्त माझ्या आईच्या हातचे...करण्यास एकदम सोपी रेसिपी आहे तरी पण आईला ४ वेळा फोन करून विचारली😄😄 खूप पौष्टिक आणि लहान मुलांना नक्की आवडेल अशी ही रेसिपी...

हे सूप प्यावे तर ते फक्त माझ्या आईच्या हातचे...करण्यास एकदम सोपी रेसिपी आहे तरी पण आईला ४ वेळा फोन करून विचारली😄😄 खूप पौष्टिक आणि लहान मुलांना नक्की आवडेल अशी ही रेसिपी...

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१५ मिनिटे
४ जणांसाठी
  • 1 मोठी वाटी वाटी राजमा
  • 2मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून
  • 1मोठा टोमॅटो बारीक चिरून
  • 2 चमचेतूप
  • चवीनुसारमीठ
  • गरजेनुसार पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    १ मोठी वाटी राजमा ३-४ वेळा स्वच्छ धुवून १२-१३ तास भिजत घालावेत.

    राजमा सूप (rajma soup recipes in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    सूप करताना कूकर मध्ये तूप गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो परतून घ्या आणि मग त्यात राजमा घालून परतून घ्या आणि गरजेनुसार पाणी आणि मीठ घालून झाकण लावावे. मंद आचेवर ४-५ शिट्ट्या काढून गॅस बंद करावा.

    राजमा सूप (rajma soup recipes in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    राजमा सूप (rajma soup recipes in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    राजमा सूप (rajma soup recipes in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    राजमा नीट शिजला आहे हे लक्षात घेऊन तो मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या.

    राजमा सूप (rajma soup recipes in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    राजमा सूप (rajma soup recipes in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    राजमा सूप (rajma soup recipes in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    शेवटी एका कढईत वाटलेला राजमा गरजेनुसार पाणी आणि मीठ घालून उकळा. एक उकळी आली की गॅस बंद करून सूप सर्व्ह करावे. Enjoy and stay healthy 😊🙏

    राजमा सूप (rajma soup recipes in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Deepali Pethkar-Karde
Deepali Pethkar-Karde @cook_24223212
15 जून 2020 17:37 रोजी
लातूर
मी एक खादाडी 😊😁😜🙏
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

राजमा सूप रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पोहा पोटॅटो कटलेट (Poha potato Cutlet)
  2. प्रोटीन रिच कोल्ड सँडविच
  3. पुडाची वडी
  4. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  5. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  1.   कुरकुरीत कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
  2. भरली वांगी (Stuffed Brinjal/Eggplant recipe in marathi)
  3. रस मलाई (ras malai recipe in marathi)
  4. पनीर पकोडे (paneer pakode recipes in marathi)
  5. केळफुलाची भाजी (kelfulachi bhaaji recipe in marathi)
  1. पनीर पकोडे (paneer pakode recipes in marathi)
  2. पावभाजी (paavbhaji recipes in marathi)
  3. झणझणीत गावरान पौष्टिक आमटी (aamti recipes in marathi)
  4. गुलकंद गुलाबजाम(gulabjamun recipes in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12891952
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close