गुलकंद गुलाबजाम(gulabjamun recipes in marathi)

Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
Kalyan

#रेसिपीबुक
#week1
#Post1
कोणत्याही चांगल्या गोष्टी ची सुरुवात ही नेहमी देवाला वंदन करून व गोड पदार्थ ने केली की शेवट पण तसा गोडच होणार म्हणूनच #रेसिपीबुक ची सुरुवात पण गोड गुलाबजाम ने आणी तेही Homemade Gulab jamun Premix ने केली.

गुलकंद गुलाबजाम(gulabjamun recipes in marathi)

#रेसिपीबुक
#week1
#Post1
कोणत्याही चांगल्या गोष्टी ची सुरुवात ही नेहमी देवाला वंदन करून व गोड पदार्थ ने केली की शेवट पण तसा गोडच होणार म्हणूनच #रेसिपीबुक ची सुरुवात पण गोड गुलाबजाम ने आणी तेही Homemade Gulab jamun Premix ने केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५-२० मिनिटे
४-५ व्यक्तींसाठ
  1. २०० ग्राम गुलाबजाम प्री-मिक्स
  2. ५०० ग्राम साखर
  3. 1 टेबलस्पूनकेशर काड्या
  4. 1/2 वाटीदुध
  5. 4 टेबलस्पूनड्रायफ्रुट गुलकंद
  6. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

१५-२० मिनिटे
  1. 1

    प्रथम गुलाबजाम प्री-मिक्स एका बाउल मध्ये घेऊन थोडे थोडे दुध घालून त्याचा म‌ऊ असा गोळा करुन घेणे.हाताला थोडे तूप लावून त्यांचे छोटे छोटे गोळे करून त्यात छोटी गुलकंदाची गोळी स्टफ करून सर्व गुलाबजाम वळून घ्यावे. (गोळे करताना भेगा पडू देऊ नये).अंदाजी ३५-४० गुलाबजाम होतील.

  2. 2

    आता एका कढईत तेल गरम करून त्यात तयार केलेले सर्व गुलाबजाम तळून घ्यावेत.एका भांड्यात साखर घेऊन त्यात साखर बुडेल इतके पाणी घालून पाक करायला ठेवा.त्यात ७-८ केशर काड्या घाला व पाक तयार करून घ्या.

  3. 3

    आता तळून घेतलेले सर्व गुलाबजाम केशर मिश्रीत पाकात घाला.साधारण २ तासात पाक गुलाबजाम मध्ये व्यवस्थित मुरेले त्या नंतर गुलाबजाम सर्व्ह करण्यासाठी तयार आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
रोजी
Kalyan

Similar Recipes