कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
रवा खोबऱ्याचे गुळाच्या पाकातले लाडू (rava ladu recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
रवा खोबऱ्याचे गुळाच्या पाकातले लाडू (rava ladu recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

रवा खोबऱ्याचे गुळाच्या पाकातले लाडू (rava ladu recipe in marathi)

Minal Kudu
Minal Kudu @cook_19544430
Virar

#रेसिपीबुक
रेसिपीबुकची सुरुवात गोडाने, तशी cookpad वर जेव्हा रेसिपी लिहायला सुरुवात केली ना ती पण लाडूनेच. आपल्याकडे प्रथाच आहे तशी चांगल्या कामाची सुरुवात गोड पदार्थाने...
रवा आणि खोबऱ्याचे लाडू बऱ्याच सुगरणी घरी बनवतात. पण त्यात हमखास साखर वापरून हे लाडू बनवले जातात. साखरेमुळे लाडू छान पांढराशुभ्र होत असला तरी त्यात कॅलरीज खूप जास्त असतात. पण गुळाच्या पाकातले हे लाडू खायला खूपच छान लागतात. साखरे ऐवजी गुळ आरोग्यासाठी कधीही चांगला आणि या लाडूची चवही उत्तम असते.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिटे
18-20 लाडू
  1. 150 ग्रामरवा (एक मोठी वाटी)
  2. 2 टेबलस्पूनतूप
  3. 2मोठ्या वाट्या खोबरे
  4. 1 मोठी वाटी गूळ
  5. 1/4 वाटीपाणी
  6. 1/4 वाटीड्राय फ्रूट
  7. 1 टिस्पून वेलची पूड
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    सर्वात आधी मंद गॅसवर रवा तूप घालून भाजून घ्या. मस्त खरपूस सुगंध दरवळला पाहिजे.

    रवा खोबऱ्याचे गुळाच्या पाकातले लाडू (rava ladu recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    त्यातच खवलेले ओले खोबरे घालून पाच मिनिटे मंद गॅसवर पुन्हा परतून घ्या. खोबऱ्याचा ओलसरपणा जाऊन मिश्रण मोकळे होईल.

    रवा खोबऱ्याचे गुळाच्या पाकातले लाडू (rava ladu recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    दुसऱ्या भांड्यात एक वाटी गुळ आणि पाव वाटी पाणी घालून एकतारी पाक तयार करा. जास्त घट्ट होऊ देऊ नका, लाडू वळताना त्रास होईल, फक्त एकतारी.

    रवा खोबऱ्याचे गुळाच्या पाकातले लाडू (rava ladu recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    पाक झाला की त्यात आधीचे रवा आणि खोबर्‍याचे भाजलेले मिश्रण टाका आणि व्यवस्थित एकत्र करून घ्या. त्यातच आवडीचे ड्राय फ्रूट आणि वेलचीपूड घालून एकत्र करून घ्या.

    रवा खोबऱ्याचे गुळाच्या पाकातले लाडू (rava ladu recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो

  5. 5

    हे मिश्रण साधारण तासभर झाकून थंड होऊ द्या. नंतर लाडू वळून घ्या.

    रवा खोबऱ्याचे गुळाच्या पाकातले लाडू (rava ladu recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो

  6. 6

    चवीला सुंदर असे हे लाडू फ्रीज मध्ये 1-2 आठवडे सहज टिकतात.

    रवा खोबऱ्याचे गुळाच्या पाकातले लाडू (rava ladu recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    रवा खोबऱ्याचे गुळाच्या पाकातले लाडू (rava ladu recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Minal Kudu
Minal Kudu @cook_19544430
17 जून 2020 05:22 रोजी
Virar
Love cooking ❤️
पुढे वाचा

टिप्पण्या (3)

Saroj Karpe
Saroj Karpe @cook_30032746
10 नोव्हेंबर 2021 13:23
मस्त छान
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. रसगुल्ला (rasgulla recipe in marathi)
  2. रिंग सामोसा (ring samosa recipes in marathi)
  3. मका पीठाचे पानगे (maka pithache pange recipe in marathi)
  4. इनस्टंट गुलाबजाम (gulabjamun recipe in marathi)
  5. पंजाबी आलू परोठे (alu paratha recipe in marathi)
  1. रिंग सामोसा (ring samosa recipes in marathi)
  2. झणझणीत कोल्हापुरी तर्री मिसळ (misal recipes in marathi)
  3. व्हाईट सॉस व्हेज मॅगी (white sauce maggi recipe in marathi)
  4. व्हेज बिर्यानी (veg biryani recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12906340
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close