इनस्टंट गुलाबजाम (gulabjamun recipe in marathi)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
Nashik

#रेसीपीबुक #week1 #इनस्टंट गुलाबजाम प्रथम cookpad Ankita Mamला धन्यवाद
कारण तुम्हीच असा विचार केला की आपली आवडती रेसीपी पोस्ट करा,कोणी विचारल , तुला काय आवडत ? तर आपण सांगु, मला काय सगळंच आवडत, कारण घरात न आवडणारा पदार्थ,आईलाच संपवावा लागतो, कारण आईलाच त्याची जाणिव असते , प्रत्येक गोष्टींला किती कष्ट व वेळ द्यावा लागतो , असो.....
चांगल्या गोष्टींची सुरवात म्हणजे श्री गणेशाय करतांना आपण गोड पदार्थ करतो, lockdownअसल्यामुळे खवा मिळाला नाही म्हणुनच. मी इनस्टंट गुलाबजाम करणार आहे माझी रेसीपीबुक साठी पहिलीच रेसीपी आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५/२० मि.
४/५ लोकांसाछी
  1. १०० ग्रॅम इनस्टंट गुलाब जाम मिक्स
  2. २०० ग्रॅम साखर
  3. 1 टि स्पुनवेलची पुड
  4. तळण्यासाठी साजुक तूप
  5. 1 टिस्पुनपिस्त्याचे काप

कुकिंग सूचना

१५/२० मि.
  1. 1

    प्रथम गुलाबजाम मिक्स घेउन थोड २ पाणी घालुन घट्ट मळुन घ्या, तो पर्यंत दुसऱ्या बाजुला साखर घालुन पाक तयार करुन घ्या

  2. 2

    त्याचे छोटे२ गोळे तयार करा, व गरम तुपात मंद आचेवर तळुन घ्या

  3. 3

    आता तयार पाकात थोड गार झाल्यावर वरिल गुलाब जाम घाला

  4. 4

    अशा तऱ्हेने झटपट होणारे गुलाबजाम, त्यांवर पिस्त्याचे काप टाकुन गरम खाण्यास द्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anita Desai
Anita Desai @cook_20530215
रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes