कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मिरची भजे (mirachi bhaji recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मिरची भजे (mirachi bhaji recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मिरची भजे (mirachi bhaji recipe in marathi)

Deepali Pethkar-Karde
Deepali Pethkar-Karde @cook_24223212
लातूर

#स्टफ्ड रेसिपी.   भजे अनेक प्रकारे करता येतात...पण त्यातल्या त्यात पडवळ भजी आणि खेकडा भजी मला जास्त आवडतात... मिरची भजे त्यांच्या तिखट चवीमुळे मी कधी केली नव्हती पण काही दिवसांपूर्वी माझ्या एका साऊथ इंडियन मैत्रीणीने त्यांच्याकडची स्पेशल स्टफ्ड मिरची भजी खाऊ घातली ज्यांची चव मला अप्रतीम वाटली... बघुया रेसिपी

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१०-१५ मिनिटे
२ जणांसाठी
  • १०-१२ हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून
  • 4 टेबलस्पूनचिंचेचा कोळ
  • 1 चमचाबारीक चिरलेला गूळ
  • 4 टीस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट
  • चवीनुसारमीठ
  • तळण्यासाठी तेल
  • 1/2 वाटीबेसन
  • 1/2 टेबलस्पूनओवा
  • चिमूटभरखाण्याचा सोडा
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१०-१५ मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम भज्याचे पीठ बनवून घ्या. बेसन मध्ये मीठ, सोडा आणि ओवा मिक्स करून त्यात थोडे थोडे पाणी ओतून छान बॅटर बनवून घ्या.

    मिरची भजे (mirachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मिरची भजे (mirachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता मिरच्यांना उभा काप देऊन बिया काढून टाकाव्यात. त्यात चिंचेचा कोळ, गुळ, मीठ आणि शेंगदाण्याचे कूट यांचे सारण भरून घ्या.

    मिरची भजे (mirachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मिरची भजे (mirachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता कढई मध्ये तेल गरम करून घ्या. सारण भरलेल्या मिरच्या बेसन पीठात घोळवून तेलात सोनेरी रंगावर तळून घ्या.

    मिरची भजे (mirachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तयार मिरची भजी टोमॅटो सॉस, दही, पुदिना चटणी किंवा तुमच्या आवडीच्या सॉस बरोबर खायला मस्त लागतात

    मिरची भजे (mirachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Deepali Pethkar-Karde
Deepali Pethkar-Karde @cook_24223212
17 जून 2020 18:00 रोजी
लातूर
मी एक खादाडी 😊😁😜🙏
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

मिरचीच्या भज्जी भाजी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पोहा पोटॅटो कटलेट (Poha potato Cutlet)
  2. प्रोटीन रिच कोल्ड सँडविच
  3. पुडाची वडी
  4. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  5. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  1. रसगुल्ला (rasgulla recipe in marathi)
  2. रिंग सामोसा (ring samosa recipes in marathi)
  3. मका पीठाचे पानगे (maka pithache pange recipe in marathi)
  4. टूटीफ्रूटी बिस्किट्स (tutty fruity biscuit recipe in marathi)
  5. पंजाबी आलू परोठे (alu paratha recipe in marathi)
  1. डाळ कांदा (dal kanda recipe in marathi)
  2. इनस्टंट गुलाबजाम (gulabjamun recipe in marathi)
  3. स्टफड  व्हेजि कॅरेट ड्रमस (Stuffed veggie carrot drums recipe in marathi)
  4. कुरकुरीत आणि चवदार पालक वडी (palak vadi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12913634
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close