फ़्रेश मँगो जॅंम(fresh mango jam recipe in marathi)

SONIYA TANNA @cook_24415977
#रेसीपीबुक आंबे आम्बट असले किंवा काही वेगलि वरायटी बनवावीशी वाटली तर माँगो जाम इस ध बेस्ट .... सोपि आणि कमी वेलेत , कमीत कमी वस्तुनी बननारी ही माँगो वारायटी !!
फ़्रेश मँगो जॅंम(fresh mango jam recipe in marathi)
#रेसीपीबुक आंबे आम्बट असले किंवा काही वेगलि वरायटी बनवावीशी वाटली तर माँगो जाम इस ध बेस्ट .... सोपि आणि कमी वेलेत , कमीत कमी वस्तुनी बननारी ही माँगो वारायटी !!
कुकिंग सूचना
- 1
प्रथम आँब्याचा रसाला एका नोंस्टिक कढ़ाईंत ओता, त्यात साखर आणि लिम्बाचा रस टाका आणि सतत हलवत रहा
- 2
साखर आँब्याचा रसात एकजीव झाली पाहिजे, सतत हलवत रहायाचे, हळुहळु रस घट्ट व्हायला लागतों. चांगला घट्ट झाला क़ी गॅस बंद करा आणि जॅाम थंड करा, घरगुती फ्रेश माँगो जाँम इस रेडी टु बी सॅवडृ
- 3
फ्रेश मॅंगो जॅंम ओन ब्रेड
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12928987

टिप्पण्या