फरसबी गाजर ची भाजी(farasbi gajarchi bhaaji recipe in marathi)

Sapna telkar
Sapna telkar @cook_24436378

माझ्या घरी गाजर चे मोठे पिस जास्त खात नही म्हाणून मी गाजर चे छोटे पिस करते.

फरसबी गाजर ची भाजी(farasbi gajarchi bhaaji recipe in marathi)

माझ्या घरी गाजर चे मोठे पिस जास्त खात नही म्हाणून मी गाजर चे छोटे पिस करते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटं
1 सर्विंग
  1. 250 ग्रामफरसबी
  2. 1कांदा
  3. 1टॉमेटो
  4. 1गाजर
  5. 6-7लसून च्या पाकळ्या
  6. 1 चमचाहळद
  7. 1 चमचामिरची पावडर
  8. 1 चमचागरम मसाला
  9. चवीनुसार मीठ
  10. 2 चमचाशेंगदाणेचा कूट
  11. तेल

कुकिंग सूचना

30 मिनिटं
  1. 1

    सर्व वेजिटेबल धुन घेणे. फरसबी, गाजर, कांदा, टॉमेटो, लसून, हे सर्व कापुन घेणे. सर्व प्रथम फरसबी, गाजर, 1 चमचा तेलात फ्राय करुन घेणे. मग तेलात लसून फ्राय झाल्यावर.

  2. 2

    कांदा, टॉमेटो, टाका. चांगल परतून झाल्यावर. हळद, मिरची पावडर, गरम मसाला, मीठ टाका. मग त्यात फरसबी गाजर टाका.

  3. 3

    मग त्यात 1 ग्लास पाणी घालून दमायला ठेवा.

  4. 4

    भाजी झाल्यावर 2 चमचा शेंगदाणेचा कूट टाकून मिक्स करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sapna telkar
Sapna telkar @cook_24436378
रोजी

Similar Recipes