श्रीखंड (Shrikhand recipe in marathi)

Manjiri Bhadang @cook_21998944
#रेसिपीबुक #week3 #नैेवेद्य
श्रीखंड हा दुधापासून तयार होणारा महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. लहानांपासून मोठ्या पर्यंत सगळ्यांचा आवडता गोड पदार्थ. आज गुरूपैर्णिमेच्या दिवशी नैवेद्य म्हणून श्रीखंड केले.
श्रीखंड (Shrikhand recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 #नैेवेद्य
श्रीखंड हा दुधापासून तयार होणारा महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. लहानांपासून मोठ्या पर्यंत सगळ्यांचा आवडता गोड पदार्थ. आज गुरूपैर्णिमेच्या दिवशी नैवेद्य म्हणून श्रीखंड केले.
कुकिंग सूचना
- 1
चक्का आणि साखर एकत्र करुन त्यात थोडे दूध घालून मिक्स करावे.
- 2
गरम दुधात केशराच्या पाकळ्या टाकाव्या.
- 3
चक्का आणि साखरेच्या मिश्रणाला मैद्याच्या चाळणीवर घोटून घ्यावे म्हणजे एकसारखे श्रीखंड होईल.
- 4
तयार श्रीखंडात दुधात भिजलेल्या केशराच्या पाकळ्या टाकाव्या.
- 5
विलायची, जायफळाची पूड घालून मिक्स करावे.
- 6
वरुन सुकामेवा घालून सर्व्ह करावे.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13085522

टिप्पण्या