सोजी (रवा किंवा द्लिया ची खीर) (soji recipe in marathi)

#रेसिपीबुक #week3 गोव्यात सोजी म्हणजेच रवा किंवा दलिया (लापशी रवा) ची खीर बनवतात त्याला सोजी म्हणतात. ही खीर नैवेद्य म्हणुन धार्मिक कार्यात किंवा सणाच्या दिवशी बनवतात. ही खीर नारळाचे दुध,गुळ घालुन खीर बनवतात.
सोजी (रवा किंवा द्लिया ची खीर) (soji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 गोव्यात सोजी म्हणजेच रवा किंवा दलिया (लापशी रवा) ची खीर बनवतात त्याला सोजी म्हणतात. ही खीर नैवेद्य म्हणुन धार्मिक कार्यात किंवा सणाच्या दिवशी बनवतात. ही खीर नारळाचे दुध,गुळ घालुन खीर बनवतात.
कुकिंग सूचना
- 1
1 नारळ खवुन मिक्सरमधुन पाणी घालून वाटुन घ्यावे. नंतर ते गाळून त्याचे दुध काडुन घ्यावे.
- 2
तुपात रवा चांगला भाजून घ्यावा. नतंर त्यामध्ये पाणी घालून चांगले शिजवून घ्यावे. रवा मऊसर शिजला की त्यामध्ये गुळ व काजु मनुका घालून चांगले शिजवून घ्यावे.
- 3
नतंर त्यामध्ये मीठ व वेलची पावडर घालावी. नंतर त्यात नारळाचे दूध घालून चांगले शिजवून घ्यावे. रवा मऊसर शिजवून घ्यावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कॅरमल रताळे खीर (Caramel Ratale Kheer Recipe In Marathi)
#SSR नागपंचमी च्या पहिल्या दिवशी उपवास असतो. तेंव्हा ही राताळ्याची ड्रायफ्ुरटस घालुन खीर छान लागते. Shobha Deshmukh -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cpm4#week4#गव्हाची खीरआज मी साऊथला मंदिरात प्रसादासाठी जो शिरा बनवतात तसा बनवून त्यात दूध घालून गव्हाची खीर म्हणजेच लापशीची खीर बनविली. तुम्हाला हवं तर दूध जास्त घालून थोडी पातळ खीर बनवू शकता. Deepa Gad -
लापशी (lapashi recipe in maratrhi)
#रेसिपीबुक #week7 #सात्विक आहार घेणे गरजेचे आहे व तो घेण्याचा आपण नेहमी प्रयत्न करीत असतो आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार नैवेद्य साठी गोड पदार्थ तोही पौष्टिक गव्हाच्या रवा पासुन तयार केला जातो लापशी ती पण पटकन तयार होणारी शिवाय खुप सामानाची गरज देखील नाही आणि वेळ लागणार नाहीअशा सोप्या पद्धतीने केली ही पध्दत मला माझ्या मामेसासूबाई नी सांगितली आहे खुप सुंदर लागते कमी तूपात होणारी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वअगदीआवडीने खातात Nisha Pawar -
मुगाची उसळ व रताळ्याची पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 मुगची उसळ हि उपवास च्या दिवशी गोव्यात बनवतात. तसेच पुरणपोळी हिअनेक पुजा किंवा मंगल कार्यच्या दिवशी नैवेद्य साठी बनवतात. Kirti Killedar -
-
मेथी ची पेज(methichi paij recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 #गावाकडची आठवण ....मेथीचे दाणे व तांंदुळ वापरुन ,गुळ घालुन हि पेज बाळंतिणीला गोव्यात देतात. माझे माहेर गोवा असल्यामुळे हि पेज अनेकदा खाल्लि आहे आणि माझ्या खुप आवडिची देखिल आहे.. हि पेज शक्तिवर्धक तर आहेच. गोव्यात कोणत्याही घरी जर बारसे साजरे होत असेल तर हि पेज बनवतातच. मेनु ह्या पेजशिवाय पुर्ण होऊच नाही शकत. Swayampak by Tanaya -
लापशी (lapsi recipe in marathi)
# आठवड्यची रेसीपी लापशी , रव्याची खीर किंवा तसा पदार्थपचण्यास चांगली असते . Shobha Deshmukh -
गव्हाची खीर (लापशी) (gawhachi lapshi recipe in marathi)
#रेसीपीबुक #week3नैवेद्य आज गुरुपौर्णिमा निमित्त मी गव्हाची खीर (लापशी) बनवली आहे.लापशी ही पारंपारिक,अस्सल महाराष्ट्रीयन रेसिपी आहे. ही एक आरोग्यदायी आणि सोप्पी कृती देखील आहे. आपण याला हिवाळ्यासाठी खास रेसिपी म्हणू शकता कारण त्यात गुळ आहे जे निरोगी आहे. ही कृती वापरून पहा.गव्हाची खीर ही पारंपारिक मिष्टान्न आहे, साधारणत: महाराष्ट्रात सणानिमित्त बनविली जाते गावठी खीर रेसिपी. पारंपारिकपणे गव्हाची खीर संपूर्ण गहू धान्य वापरुन तयार केली जाते, ज्यांना भिजवून आणि बारीक करणे यासारख्या आगाऊ तयारीची आवश्यकता असते. या रेसिपीमध्ये संपूर्ण क्रॅक केलेला गहू (गहू डालिया) वापरला जातो.गव्हाची खीर गरम किंवा थंड सर्व्ह केली जाऊ शकते आणि मित्र आणि कुटूंबासह उत्सव साजरा करण्यासाठी एक उत्तम मिष्टान्न आहे. Amrapali Yerekar -
दुधातले लाल पोहे
#फोटोग्राफी लाल पोहे हे गावठी म्हणजेच गावात आढळतात. गोव्यामध्ये दिवाळीचा फराळ म्हणुन 4-5 तर्हेचे पोह्याचे प्रकार बनवतात. Swayampak by Tanaya -
लापशी रव्याचा शिरा (Lapsi ravyacha sheera recipe in marathi)
लापशी रवा किंवा दलिया हा नाश्ता म्हणून उत्तम पर्याय आहे.गोड शिरा अथवा सर्व भाज्या तिखट, मसाला घालून केलेली दलिया खिचडी रात्रीच्या जेवणाची लज्जत वाढवते.यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होते.आहारतज्ञ डाएट फूड म्हणून याचा आहारात समावेश करावा असा सल्ला देतात. आशा मानोजी -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cpm4#गव्हाची खीर म्हणजे मी जाड दलिया घेतलाय .मधुमेही लोकांसाठी करायची असेल तर हीच खीर करा थोडी कमी गोड किंवा शुगरफ्री वापरून पण छान होते . Hema Wane -
रवा काकडीची तवसळी
#रवा तवसळी म्हणजेच तवशे (काकडी) चा केक. हा काकडी चा गोड पदार्थ वाफेवर बनवला जातो. सोपा व पारंपारिक हा पदार्थ आहे. #lockdown Swayampak by Tanaya -
मुगाचे कण्ण (कढण) (moongache kan recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 आषाढी एकादशी च्या निमित्ताने मुगाचे कढण बनवले. गोव्यात बनणारी एक गोड खीरी चा पदार्थ. गोव्यात अनेक देवळातील जत्रेत हे कण्ण प्यायला मिळते रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
लापशी गुळाचा शिरा
# लॉकडाऊन गोड खायला सर्वांना आवडत. शिरा बनवायला फक्त रवा पाहिजे असा नाही..लापशी रवा खाल्ल्याने शक्ती पण येते व पोट पण भरल्यामुळे भूक लवकर लागत नाही. आजारपणात जर काही खायची चव नसेल तर लापशी शिरा खाल्ल्याने ताकद येते. Swayampak by Tanaya -
लापशी - गव्हाचा दलियाचा शिरा (laapsi gavacha daliya sheera recipe in marathi)
#लापशी#नवरात्र#प्रसादआज चैत्र नवरात्राचे अष्टमी या तिथीला लापशी तयार करून देवीला नैवेद्य दाखवला आहे . भारतात गुजरात आणि राजस्थान या राज्यात सर्वात जास्त लापशी हा गोडाचा पदार्थ तयार केला जातो गव्हाचा रव्यापासून लापशी हा प्रकार तयार केला जातो गव्हापासून रवा तीन प्रकारे तयार केला जातो एक मोठ्या तुकड्यात एक मीडियम साईज मध्ये आणी एक बारीक असे गव्हाच्या रव्याचे प्रकार आहे यालाच लापशी असे म्हणतातराजस्थान मध्ये बऱ्याच घराघरांमधून कोणतेही शुभ कार्य असो लापशी नक्कीच बनवली जाते तसेच नवरात्रामध्ये, लग्नकार्यात कोणतेही शुभकार्यात देवाला नैवेद्यासाठी लापशी हा प्रकारच तयार केला जातो तुम्ही बाहेर बाजाराचे कोणतीही गोड जेवण करा पण देवाला घरात तयार केलेली लापशी चाच नैवेद्य दाखवला जातोमारवाडी आणि गुजराती मध्ये एक म्हन आहे 'ज्या मुलीला गोडाची ही लापशी तयार करता आली ती मुलगी कोणत्याही घरात खूप चांगली नांदू शकते'त्यामुळे मुलींना लापशी करता यायलाच पाहिजेहा नियमच होता पूर्वी , दादी, नानी आजही या लापशी लाच महत्त्व देतात आणि हाच प्रश्न विचारतात की मुलीला लापशी करता येते का आता बदलत्या पिढी बरोबर असे काहीप्रकार आणि विचार राहिलेले नाही विचार बदलले आहेलापशी साठी साजूक तूप भरपूर प्रमाणात लागते गूळ आणि साखर दोघांमधून कोणतेही वापरून तयार करता येते ड्रायफूट , वेलची पावडर चा वापर करून लापशी तयार केली आहे . गुळ आरोग्य साठी चांगले असते मि गुळ पासूनच लापशी तयार केली आहेतर बघूया रेसिपी Chetana Bhojak -
मणगणे
साबूदाणा व चण्याची डाळ वापरुन बनवलेला हा गोड पदार्थ गोवा, कारवार प्रांंतात अतिशय प्रिय आहे. गुढीपाडवा व इतर धार्मिक कार्याला हा पदार्थ आवर्जुन बनवतात. कमी साहित्यात बनणारा हा पदार्थ आहे. #गुढी Swayampak by Tanaya -
गहु लापशी (gahu lapsi recipe in marathi)
गणपती बाप्पा ची आवडती खीर, लहान मोठ्या साठी अतीशय पौष्टिक अशी ही लापशी, एकादशी चा उपवास सोडायला किंवा सकाळी नाश्त्यासाठी आवरजून केली जाते ही लापशी बडीशेप मुळे खूपच खमंग होते ... Smita Kiran Patil -
रव्याची खीर (ravyachi kheer recipe in marathi)
#gur रव्याची खीरझटपट व घरात असलेल्या वस्तुं मधे होणारी रेसीपी Shobha Deshmukh -
गव्हाची खीर (gavhyachi kheer recipe in marathi)
#gur गव्हाची खीर आमच्याकडे गौरी च्या नैवेधासाठी करावी लागते. Shobha Deshmukh -
प्रसादाचा शिरा (prasadacha shira recipe in marathi)
#दुध#रेसपीबुक #week3वेगवेगळ्या नैवेद्य पैकी रव्याचा शिरा प्रचलीत आहे.प्रसादा मध्ये खुप वेगवेगळ्या पध्दतीने प्रसाद केला जातो. Pragati Phatak -
रवा नारळ लाडू (rava narala laddu recipe in marathi)
#dfr आज फराळाचा तिसरा पदार्थ रवा नारळाचे लाडू. खूप वेळ लागतो करण्यासाठी ,पण चवीला छान. पाक फार महत्त्वाचा भाग आहे. चला तर मग करून बघूया. Shilpa Ravindra Kulkarni -
-
रवा केसर मोदक
#रवा ११ तारखेला संकष्ट चतुर्थी होती मोदक करायचेच होते नेमक तांदळाच पिठ कमी होत त्याचे वेळी माझ्या लक्षात आले रव्याचेच मोदक केले तर नैवेद्याला लगेच तयारी सुरू केली व बनवले रवा मोदक खुप छान कमी गोडाचे टेस्टी झाले चला सांगते कसे करायचे ते Chhaya Paradhi -
लापशी (lapsi recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीही पारंपरिक रेसिपी आहे. सणावाराला ही बनवतात. भारतात सर्वच प्रांतात ही बनवतात. बनवण्याची पद्धत थोडी फार वेगळी असते. कुठे गुळ घ्यालून तर कुठे साखर घालून बनवतात. मी आज गुळ घालून केली आहे. Shama Mangale -
गव्हाची खीर (WHEAT KHEER RECIPE IN MARATHI)
सर्व प्रथम गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! झटपट तयार होणारी आणि गूळ व गव्हाची भरड ने बनवलेली ही खीर पौष्टिक आहे. मी आज ही गव्हाची खीर नैवेद्य साठी बनवली. #रेसिपीबुक #नैवेद्य #week3 Madhura Shinde -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#cpm3तीसर्या आठवड्यातील मॅगझीन ची थीम ...तांदळाची खीर......सहसा हा पदार्थ आमच्या कडे नेहमी केला जात नाही,बहुतेक तरी श्राद्ध पक्षातच होतो.पण मला मात्र ही खीर मनापासुन आवडते.मॅगझीन च्या निमीत्याने करण्याचा योग आला.खुप छान,झटपट होते.हि खीर करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे,मी माझ्या सासरी जशी करतात तशा पद्धतीने केली आहे,तर पाहुया रेसिपी.... Supriya Thengadi -
आंब्याची खीर
#फोटोग्राफी आंब्याचा रस आपण नेहमीच करतो आज आपण करणार आहेत आंब्याची मस्त थंड खीर एकदम छान उन्हाळा स्पेशल खीर Tina Vartak -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEET #Cooksnap आज मी माझी मैत्रीण अर्चना इंगळे हिची रवा बेसन लाडू ही रेसिपी cooksnap आहे. अर्चना हे बिना पाकातले लाडू अतिशय सुरेख आणि चवीला मधुर असे झालेले आहेत. मला तर खूप आवडले शिवाय घरच्यांना ही प्रचंड आवडलेत.Thank you so much Archana for this Yummilicious recipe..😊🌹 खरंतर रवा-बेसनाचे "पाका"तले लाडू करणे हे पहिल्यापासून माझ्यासाठी फार जिकिरीचं काम होतं. कारण ह्या "पाकाचा" काही नेम नसतो. हा "पाक "कधी दगा देईल हे सांगता येत नाही म्हणून मी या "पाकातल्या" रवा बेसनाच्या लाडूच्या जास्त नादी लागत नसे. कारण एकदा अगदी हातोडीने लाडू फोडायची वेळ आली होती माझ्यावर.😂😂.. म्हणून मग चार हात दूरच ठेवले होते या लाडवांना.. आणि दुसरं कारण असं लहानपणापासून या लाडवांंबद्दल एकच प्रतिमा मी करून घेतली होती की व्यक्तीच्या बाराव्या-तेराव्या ला हेच लाडू करतात म्हणून म्हणून याला लाडवांच्या बाबतीत मी थोडी ना खुश असायचे. पण अर्चनाने पिठीसाखर घालून केलेले रवा-बेसनाचे लाडू बघितले आणि ठरवले की आता यापुढे असेच याच प्रकारे रवा-बेसनाचे लाडू करावेत.. त्या "पाकाची " माझ्या मागची कटकट गेली होती म्हणून मी मग खुश.. चला तर मग तुम्ही पण बिन "पाकातले 'रवा बेसन लाडू कसे करता येतात ते बघा.. Bhagyashree Lele -
शिंगाडयाची खीर (shingadyachi kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 उपवासाच्या दिवशी माझ्या आई कडे करतात. माझ्या आजोबांना खूप आवडायची. ही खीर केली की आजोबांची खूप आठवण येते. Shruti Kulkarni-Modak -
रवा बेरी शिरा
#रवाकोंड्यातुन मांडे करणे, म्हणजेच वाया जाणार्या वस्तुमधुन ऊपयोगी वस्तु बनवणे या संस्काराची ही पाककृति Bhaik Anjali
More Recipes
टिप्पण्या