रताळी व काकडी चे पौष्टिक थालीपीठ

#श्रावण
रताळे हे एक पौष्टिक,ऊर्जा वाढवीणारे कंदमुळ आहे. काकडी व रताळे यांचे गुणधर्म सगळे जाणतातच. थालीपीठाला रताळे नरम व खुसखुशीत तर काकडी चविष्ट बनवते तसेच सर्वच घटक यामधील थालिपीठाला पौष्टिक बनवतात,असे हे थालीपीठ आठवड्यातुन दोनदा तरी खायलाच हवे...

कुकिंग निर्देश
- 1
वरील सर्व साहित्य एकत्र करून थालीपीठ थापता येईल इतपत सैल मळायचे आहे. (पीठ जेव्हढे सैल तेव्हढे थालीपीठ नरम व खुसखुशीत होते)
- 2
एक ओला सूती कपडा घेऊन त्यावर पीठाचा गोळा ठेऊन थालीपीठ थापायचे व कपड्या सकट तूप लावलेल्या तव्यावर अलगद टाकुन कपडाही अलगद काढून घ्यायचा.
- 3
थालीपीठ दोन्ही बाजूने मंद गॅस वर 5-5 मिनीट ठेवुन तूप लाऊन खमंग भाजायचे.काकडी व शेंगदाणा मुळे खुप खमंग व चविष्ट बनते. हे थालीपीठ फोडणी च्या दहया बरोबर खुप छान लागते.फोडणीचे दही ( दही मधे मिर्च-आले पेस्ट,चवीला मीठ,आवडी प्रमाणे साखर व तुपात जीरे घातलेली फोडणी सर्व मिक्स करावे
समान रेसिपी
और रेसिपीज़

कमैंट्स (9)