मटारचे श्रीखंड (matarche shrikhand recipe in marathi)

#रेसिपीबुक #week7 #सात्विक श्रावणात श्रीखंड हे सोमवार किंवा शनिवार उपवसला नैवेद्यात हमखास असतेच ....मग त्यात रोजचे केसर, बदाम पिस्ता फ्लेवर नेहमीचेच झाले आहेत. यंदा वेगळे केले....मटार चे श्रीखंड...सर्वांना खूप आवडले...मस्त ताव मारला....

कुकिंग सूचना
- 1
दही एका फडक्यात निथळून घट्ट पिळून घ्या व त्यास सहा ते आठ तास फ्रीजमध्ये जड भांडे ठेवून थंड होण्यासाठी ठेवावे. मटार उकडून घ्यावेत व थंड होण्यासाठी नीथळत ठेवावेत. (उकळताना चिमूटभर साखर घालावी)
- 2
नंतर हा तयार दह्याचा चक्का छान फेटून घ्यावा, मग त्यात पिठी साखर घालून एकजीव करून घ्यावे. मटार मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावेत. शेवटी दह्याचा तयार मिश्रणात वाटलेले मटार घालू एकजीव करून घ्यावे. वरून वेलची पुड भुरभुरावी. तयार आहे मटार चे श्रीखंड. थंडगार सर्व्ह करावे.
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (5)