कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कुळीथ सूप (kulith soup recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कुळीथ सूप (kulith soup recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

कुळीथ सूप (kulith soup recipe in marathi)

Shubhangi Dole-Ghalsasi (English)
Shubhangi Dole-Ghalsasi (English) @cook_25002160

#सूप
केव्हाही जेवणापूर्वी एका वाटी जर कोणतेही सूप जर प्यायला दिले तर भूक जास्त लागते. व त्यात जर आमसूल घालून केलेले चविस्ट कुळीथ सूप असेल तर विचारू च नका.
या सूप ची आंबट गोड चव अप्रतिम च असते. यासुपमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढून पोटातील कृमी नष्ट होतात.
हे एक पाचक, हेल्दी, व, टेस्टी सूप आहे. यामुळे पित्त शमते, भूक वाढ होते.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 4 टीस्पूनकुळिथपीठ
  2. 4ओली आमसूल
  3. 1 टीस्पूनमीठ
  4. 1 टीस्पूनसाखर
  5. कोथिंबीर
  6. 1 टीस्पूनजिरे
  7. 2 टीस्पूनतूप
  8. 1/2 टीस्पूनहिंग
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15मिनिट
  1. 1

    अर्धा लिटर पाणी घेणे. त्यातकुळीथ पीठ घालून एक सारखे करून घेणे. ग्यासवर कढई त तूप घालणे. त्यात जिरे हिंग घालून घेणे.

    कुळीथ सूप (kulith soup recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    कुळीथ सूप (kulith soup recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    कुळीथ सूप (kulith soup recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    त्यात पिठाचे पाणी घालणे. Mith, साखर, आमसूल, कोथिंबीर घालून उकळून घेणे. वनंतर गरम गरम सर्व्ह करणे.

    कुळीथ सूप (kulith soup recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    कुळीथ सूप (kulith soup recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    कुळीथ सूप (kulith soup recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shubhangi Dole-Ghalsasi (English)
Shubhangi Dole-Ghalsasi (English) @cook_25002160
28 जुलै 2020 05:53 रोजी

टिप्पण्या (2)

Ankita Cookpad
Ankita Cookpad @cook_18445792
28 जुलै 2020 15:08
Hashtag recipe story madhe add Kara.
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. व्हेजिटेबल नूडल्स सूप (vegetable noodles soup recipe in marathi)
  2. व्हेजी लोडेड सात्विक खिचडी (veg khichadi recipe in marathi)
  3. व्हेजिटेबल बिर्याणी (vegetable biryani recipe in marathi)
  4. खांडवी (Khandvi recipe in marathi))
  5. लापशी (lapashi recipe in maratrhi)
  1. इन्स्टंट मावा (instant mawa recipe in marathi)
  2. केळाची कोशिंबिर (banana koshimbir recipe in marathi)
  3. उपवासचा साखर भात (गोड भात) (upwasacha sakhar bhat recipe in marathi)
  4. व्हेजी लोडेड सात्विक खिचडी (veg khichadi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13285162
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close