केळाची कोशिंबिर (banana koshimbir recipe in marathi)

Janhvi Pathak Pande @cook_25243264
#रेसिपीबूक #week7
#सात्विकरेसिपीज उपवासाला चालणारी आणि झटपट होणारी केळाची कोशिंबिर
केळाची कोशिंबिर (banana koshimbir recipe in marathi)
#रेसिपीबूक #week7
#सात्विकरेसिपीज उपवासाला चालणारी आणि झटपट होणारी केळाची कोशिंबिर
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम एका बाउल मधे दही, साखर आणि मीठ एकत्र करून घेणे
- 2
मग त्यात केळाच्या फोडी आणि बारीक चिरलेली मिरची टाकून छान एकत्र करावे उपवास नसल्यास यात कोथिम्बीर घालु शकतो कोशिंबिर तयार आहे
Similar Recipes
-
कोहळ्याची कोशिंबिर (kohlyachi koshimbir recipe in marathi)
#रेसिपीबूक #week7 #सात्विकरेसिपीज कोहळ हे फार गुणकारी असते यामधे उपयुक्त पोषक घटक असतात. यामधे विटामिन C, B1, B3 असते यामुळे कोहळ आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. कोहळ्याची कोशिंबिर पोळी सोबत नुसती पण छान लागते मला तर फारच आवडते. भाजी नसली की मी ही झटपट होणारी कोशिंबिरच करते. तुम्ही पण करून बघा. Janhvi Pathak Pande -
केळाची कोशिंबीर (kelichi koshimbir recipe in marathi)
#उपवासाचीरेसिपी#नवरात्र#cooksnap#Janhvipathakpande#RupaliAtredespandeझटपट होणारी केळ्याची कोशिंबीर... चवीला अप्रतिम आणि तितकीच सात्विक.... अगदी पाच मिनिटात होणारी... केळाची कोशिंबीर करताना एकच गोष्ट लक्षात ठेवावी लागते ती म्हणजे.. अगदी खायला बसायच्या दोन मिनिट आधी केळी सोलून त्याचे काप करून, बाकीच्या साहित्यात मिक्स करावे. आधी जर केळी सोलून ठेवली तर, केळी काळी पडण्याची शक्यता असते. म्हणून अगदी आयत्यावेळी बाकीचे साहित्य तयार ठेवून केळी सोलून मग मिक्स करावे... 💃 💕 Vasudha Gudhe -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7 #W7...कोणत्याही दक्षिण भारतीय नाष्ट्यासोबत चालणारी, झटपट होणारी, ओल्या नारळाची चटणी... Varsha Ingole Bele -
बिटाची दह्यातील कोशिंबीर (beet koshimbir recipe in marathi)
#GA4 #week5या आठवड्यातील बीट हा key word वापरून मी रोजच्या जेवणातील बिटाची कोशिंबीर केली आहे.झटपट होणारी अतिशय पौष्टिक असलेली ही डिश जेवणाची रंगत वाढवते. Pallavi Apte-Gore -
-
राजगिरा,केळाची स्मूदी (Rajgira Banana Smoothie Recipe In Marathi)
राजश्री येले यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.उपवासासाठी चालणारी,हेल्दी रेसिपी आहे. खूप छान झाली आणि झटपट होणारी आहे. Sujata Gengaje -
डाळिंब केळी कोशिंबीर (dalimba keli koshimbir recipe in marathi)
#Cooksnap#Seasonal_fruits_n_vegetables डाळिंब आणि केळी कोशिंबीर एक अफलातून combination..😍😋..ही कोशिंबीर खाताना लागणारा डाळिंबाचा crunch,केळीचा गोडवा,मध्येच दाताखाली येणारी हिरवी मिरची,मधेच येणारा आल्याचा तुकडा, कोथिंबीरीचा येणारा वास..अहाहा..केवळ तृप्तीचा अहसास..😍..म्हणूनच तर या great combination असलेल्या कोशिंबीरीला गौरींच्या सणातील नैवेद्यात मानाचे स्थान आहे.. अतिशय सुंदर चवीची, पौष्टिक ,झटपट कोशिंबीर करु या.. @vasudha_sg Vasudha Gudhe या माझ्या मैत्रिणीची ही रेसिपी मी Cooksnap केलीये..वसुधा , अप्रतिम चवीची झालीये ही कोशिंबीर.. खूप आवडली..Thank you so much for this delicious recipe 😊🌹❤️Vasudha Gudhe Bhagyashree Lele -
उपवासाची साबुदाणा खिचडी (upwasachi sabudana khichdi recipe in marathi)
#kr उपवासाला चालणारी साबुदाणा खिचडी एक उत्तम रेसीपी Suchita Ingole Lavhale -
मुळ्याची कोशिंबिर (mulyachi koshimbir recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 मुळा ही एक कंद प्रकाराची भाजी आहे. मुळा आणि मुळ्याच्या पानांमध्येही आपल्या शरिराला आवश्यक असे पोषक घटक असतात. मुळ्याचा समावेश आयुर्वेदिक औषधी वनस्पतींमध्ये करण्यात येतो. मुळ्यात प्रथिनं, कर्बोदकं, लोह, फॉस्फरस मोठ्या प्रमाणावर असते. मुळ्यामध्ये उष्ण गुणधर्म असून पावसाळ्यात अथवा हिवाळ्यात शरिराला उष्णता मिळण्यासही मुळ्याचा उपयोग होतो. रोजच्या जेवणात कच्चा मुळा किंवा मुळ्याची कोशिंबीर खाल्ल्याने भूक चांगली लागते तसेच अन्नाचे पचनही व्यवस्थित होते.सर्दी होणे, घसा खवखवणे किंवा सायनससारख्या समस्येवरदेखील उत्तम उपाय म्हणून मुळ्याचा वापर होतो. मुळ्याचा आहारात समावेश केल्यामुळे व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव होतो. तसेच किडणीचे विकार, कावीळ, डोकेदुखी, अपचन, बद्धकोष्ठता, पित्ताशयाचे खडे या विकारांवरही मुळा खाणे उपयुक्त आहे. रक्ताभिसरण सुरळीत होणे तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे यासाठीही मुळा खाल्याने मदत होते. मुळा रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करतो त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनाही यामुळे लाभ होतो. त्वचेसाठीही मुळा आरोग्यवर्धक ठरतो. मुळा किंवा त्याची पाने खाल्ल्यास बॉडीचे टॉक्सिन दूर होऊन त्वचा उजळण्यास मदत होते. मुळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम असते. त्यामुळे मुळ्याच्या सेवनाने सांधेदुखी दूर होते. तर अशा या बहुगुणी मुळ्याची कोशिंबिर आज तुमच्यासाठी खास. Prachi Phadke Puranik -
बनाना बाईट (banana bites recipe in marathi)
#AsahiKaseiindia उपवासा ला चालणारी व No sugar No oil अशी रेसीपी आहे. Shobha Deshmukh -
मँगो मिल्कशेक (mango milkshake recipe in marathi)
#मिल्कशेक #summer special# आंब्याचा सीझन आला, की कच्चे आंबे आणि पिकले आंबे , यांच्या पदार्थांची रेलचेल असते. मग कधी रस, तर कधी मिल्कशेक किंवा इतरही अनेक पदार्थ... मी ही आज असेच मिल्कशेक केले आहे... झटपट होणारे.. Varsha Ingole Bele -
शेवयाची खीर (shewayachi kheer recipe in marathi)
# रेसिपीबूक #week7-शेवयाची खीर चविष्ट असते ,झटपट बनते . Anitangiri -
मुळा डाळिंबाची कोशिंबीर (mula dalimbichi koshimbir in marathi)
#कोशिंबीर...जेवणाच्या थाळीची डावी बाजू... झटपट होणारी चविष्ट कोशिंबीर... Varsha Ingole Bele -
केळीची कोशिंबीर (kelichi koshimbir recipe in marathi)
#GA4 #week2 गोल्डन ऍप्रॉन मध्ये 'बनाना ' हा कीवर्ड आला आहे. म्हणून मी आज थोडी वेगळी केळीची कोशिंबीर रेसिपी पोस्ट करत आहे. झटपट होणारी अशी ही कोशिंबीर उपवासाला पण चालते. गौरी च्या जेवणामध्ये ज्या 5 कोशिंबीर असतात त्या मध्ये ही एक कोशिंबीर केली जाते. Rupali Atre - deshpande -
खमंग काकडी (khamang kakadi recipe in marathi)
#shr#श्रावण शेफ चॅलेंज week 3#श्रावण काय किंवा इतर दिवशी कधीही खायला छान लागते असा पदार्थ. उपवासाला पण चालतो वाटल तर तुम्ही उपवासाला तुम्हाला चालत नसेल तर कोथिंबीर घालू नका.खमंग या शब्दातच पदार्थाचा खमंगपणा कळतो. आरोग्यासाठी एकदम शितल म्हणून उपवासाला अवश्य खा.चला तर कशी करायची ते बघुयात. Hema Wane -
डाळिंब काकडी कोशिंबीर (dalimb kakadi koshimbir recipe in marathi)
#ngnrनो ओनियन नो गर्लिक रेसिपीहि कोशिंबीर अगदीं झटपट पट्कन होणारी आहे Sapna Sawaji -
शेंगदाणे दही चटणी (shengdane dahi chutney recipe in marathi)
#ऊपवास #एकादशी_स्पेशल ...शेंगदाण्याची दही घालून चटणी ऊपासाला चालणारी ...ही चटणी साबूदाणा वडे ,ऊसळ ,अप्पे ,दोसा अशा ऊपासाच्या पदार्थांन सोबत छान लागते आणी झटपट होते .. Varsha Deshpande -
कच्च्या पपयीची कोशिंबिर (kaccha papaya koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफीही कोशिंबीर उपसा साठी पण करता येते Devyani Pande -
बीटाची कोशिंबीर (beetachi koshimbir recipe in marathi)
#GA4 #week5 गोल्डन ऍप्रॉन मध्ये बीटरूट हा कीवर्ड ओळखून मी आज बीटाची चमचमीत आणि झटपट होणारी पौष्टिक कोशिंबीर केली आहे. त्याची रेसिपी मी तुमच्या सोबत शेर करत आहे. Rupali Atre - deshpande -
सफरचंद आणि अक्रोड कोशिंबीर (safarchanda ani akrod koshin=mbir recipe in marathi)
झटपट होणारी अतिशय पौष्टिक कोशिंबिरी चा प्रकार# डायट प्लॅन#walnuttwists Mrs. Snehal Rohidas Rawool -
काकडीची कोशिंबीर (kakadichi koshimbir recipe in marathi)
आपल्या रोजच्या जेवणात चटणी, कोशिंबीर लोणचे हे असल्या शिवाय जेवणात पाहिजे म्हणून आज मी काकडीची कोशिंबीर करण्याचा बेत केला😋😋 Madhuri Watekar -
केळी कोशिंबीर उपवासाची (keli koshimbeer recipe in marathi)
#आई उपवासासाठी स्पेशल हि रेसिपी बनवत भावाला आवडत असे म्हणून.उपवासाला वेगवेगळे पदार्थ नेहमीच घरात बनत असे आणि आई आमच्यासाठी केळाचे स्पेशली कोशिंबिरी थालीपीठ बरोबर खाता यावे म्हणून बनवत होती. त्या आठवणींना स्मरून मी आईसाठी ही डेडीकेट करते आणि इथे केळ्याची कोशिंबीर ची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. जरुर ट्राय करा आणि एन्जॉय करा. Sanhita Kand -
लाल भोपळ्याची कोशिंबीर (Lal Bhoplyachi Koshimbir Recipe In Marathi)
#कोशींबीर ... चटपटीत कोशिंबीर उपासाला सुद्धा चालते फक्त फोडणीमध्ये मोहरीचे ऐवजी फक्त जिर्याची फोडणी द्यायची... Varsha Deshpande -
झटपट दहीवडे (dahi vada recipe in marathi)
#GA4#week26 #cooksnap# की वर्ड ब्रेड# आज मी चारुशिलाची, झटपट ब्रेडचे दहिवड्याची रेसिपी cooksnap केली आहे. खरच झटपट होणारी आणि चविष्ट अशी ही रेसिपी आहे. मला तर एकदम आवडली करायला...थँक्यू चारू.... Varsha Ingole Bele -
-
चीज सेव पुरी (cheese sev puri recipe in marathi)
#GA4 #week17झटपट आणि चटपटीत होणारी चीज सेवपुरी आज मी बनवली आहे... तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा Gital Haria -
वांगे बटाटा रस्सा भाजी (vangi batata rassa bhaji recipe in marathi)
#cpm5" वांगे बटाटा रस्सा भाजी" झटपट होणारी,साधी सोप्पी मस्त रस्सा भाजी..👌👌 Shital Siddhesh Raut -
मँगो लस्सी (mango lassi recipe in marathi)
#cooksnap # मँगो लस्सी #आम्रपाली येरेकर # आम्रपाली यांची मँगो लस्सी ची रेसिपी cooksnap केली आहे. छान झाली आहे मँगो लस्सी! थँक्स.. Varsha Ingole Bele -
रवा मिनी पिज्जा (rawa mini pizza recipe in marathi)
#रेसिपीबूक #week9#फ्यूजनरेसिपी आज नवीन फ्यूजन रेसिपी केली #रवामिनीपिज्जा, मुलांसाठी पौष्टिक रेसिपी. हा पिज्जा एकदम नरम आणि कुरकुरित, घरी बनवायला अगदी सोप्पा, काहीही विशेष तयारी नसताना पण लवकरात लवकर होणारी रेसिपी आहे. रवा मिनी पिज्जा झटपट होणारी एक फ्यूजन रेसिपी आहे. चला तर मग रेसिपी कडे वळूया. Janhvi Pathak Pande -
मूग डाळ डोसा (moong dal dosa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7झटपट होणारा मूग डाळ डोसा बनविण्यासाठी सोपा आणि हेल्दी सुद्धा आहे. हा तुम्ही नाश्ताला किंवा उपवासाला बनवू शकता. Priyanka Sudesh
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13285110
टिप्पण्या