साबुदाणा आप्पे (sabudana appe recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
साबुदाणा, 4,5 तास भिजवुन ठेवणे. भिजलेल्या साबुदाण्यात उकडलेला बटाटा, मिठ,मिरची, तिखट टाकावे व मिक्स करावे. आवडत असल्यास वरील मिश्रण मिक्सर मधून काढावे. इथे मी तसच ठेवल आहे.मिश्रण मिक्सर मधून काढताना शक्योतोवर पाणि टाकु नये.हे मिश्रण थोड दहि टाकुन थोडा वेळ ठेवावे मग आप्पे करावे.
- 2
आप्पे पात्राला तेल लावुन त्यात आप्पे लावावे. दोन्ही बाजुनी आप्पे शिजवावे.दह्याच्या चटणी बरोबर सर्व करावे. तळण नको असेल तर पटकन होणारे आप्पे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13287527









टिप्पण्या