दाम (dam recipe in marathi)

Yadnya Desai
Yadnya Desai @Kitchen_Yadnya
Mumbai

#रेसिपीबुक #week3
#नैवेद्य...

A whatsapp forward....

#दीपपूजा
#आषाढअमावस्या

ॐ असतो मा सद्गमय ।
तमसो मा ज्योतिर्गमय ।
मृत्योर्मा अमृतं गमय ।
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥

अमावास्येचे दोन प्रकार आहेत. एक सिनीवाली आणि दुसरी कुहू या पूर्वा अमावास्या सा सिनीवाली। या उत्तरा सा कुहू असे वचन आहे. म्हणजेच कृष्ण चतुर्दशी युक्त अमावास्येला ‘ सिनीवाली म्हणतात आणि शुक्ल प्रतिपदायुक्त अमावास्येला कुहू म्हणतात. असे अनेक प्राचीन ग्रंथांमधून सांगण्यात आले आहे.

दिनमानाचे पाच भाग करावे. पहिला भाग प्रात:काळ, दुसरा भाग संगवकाळ, तिसरा भाग मध्यान्हकाळ, चौथा भाग अपराण्हकाळ आणि पाचवा भाग सायंकाळ मानावा असे सांगण्यात आले आहे.

अपराण्हकाळी अमावास्या असेल त्या दर्श अमावास्येस अमावास्या श्राद्ध करावे असे सांगण्यात आले आहे.

अमावास्येला घाबरण्याचे काहीही कारण नाही. कारण या दिवशी चंद्र-सूर्य दोघेही आपल्या पाठीशी असतात.

अमावास्या ही निसर्गातील एक घटना असते. ती अशुभ नसते.

जय गुरूदेव
🙏

Author unknown

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२०-२५ मिनीट
१० - १२ दाम
  1. 1 कपबारिक रवा
  2. 1/2 कपसाखर
  3. 1 चिमूटवेलची पावडर
  4. भिजवण्यापुर्ते दूध
  5. तलण्यासाठी तूप

कुकिंग सूचना

२०-२५ मिनीट
  1. 1

    रवा, साखर, वेलची पावडर, थोडे तूप व दूध एकत्र करून थाेडे घट्ट पीठ मळावे.

  2. 2

    त्याचे पेढ्याच्या आकाराचे गोळे करून थोडे चपटे करावे.

  3. 3

    एका कढई मध्ये तूप गरम करावे व त्यात हे गोळे सोडावे. मंद अग्नी वर हलक्या हाताने मध्ये मध्ये फिरवून तळावे.

  4. 4

    खरपूस सोनेरी होई पर्यंत तळावे. थोडे थंड झाले की सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Yadnya Desai
Yadnya Desai @Kitchen_Yadnya
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes