कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
भेंडीची चिंगु (चिंच गुळाची) भाजी
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
भेंडीची चिंगु (चिंच गुळाची) भाजी रेसिपी चे मुख्य फोटो

भेंडीची चिंगु (चिंच गुळाची) भाजी

Sudha Kunkalienkar
Sudha Kunkalienkar @cook_19609542

#रेसिपीबुक
#week7
#सात्विक
ब्राह्मणी पद्धतीच्या चिंच गुळाच्या भाज्या खूप चविष्ट लागतात. करायला अगदी सोप्या - फक्त चिंच, गूळ, गोडा मसाला, मिरची / लाल तिखट, नारळ कोथिंबीर घातलं की भाजी तयार. कांदा लसूण नको; वाटण नको. अगदी सात्विक भाज्या. नैवेद्याच्या पानातही ह्या भाज्या वाढल्या जातात. आम्ही अश्या भाज्यांना चिंगु भाज्या म्हणतो. ही रेसिपी भेंडीची चिंगु भाजी.
भेंडीची भाजी बुळबुळीत होऊ नये म्हणून भेंडी फोडणीला टाकल्यावर जरा मोठ्या आचेवर २-३ मिनिटं परतून घ्यायची.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. ४०० ग्राम भेंडी - अंदाजे
  2. 1 टेबलस्पूनचिंचेचा कोळ
  3. चिरलेला गूळ १-२ टीस्पून (आवडीनुसार कमी / जास्त करा)
  4. 1 टीस्पूनगोडा मसाला
  5. 1/2 टीस्पूनलाल तिखट
  6. 1 टेबलस्पूनताजा खवलेला नारळ
  7. 1 टीस्पूनचिरलेली कोथिंबीर
  8. 1 टेबलस्पूनतेल
  9. 1/2 टीस्पूनहळद
  10. 1/4 टीस्पूनमोहरी
  11. 1 चिमूटहिंग
  12. 1/4 टीस्पूनजिरं
  13. मीठ चवीनुसार
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    भेंडी धुवून पुसून घ्या. अर्ध्या इंचाचे तुकडे करा. चिंच पाण्यात भिजवून कोळ करून घ्या. 

    भेंडीची चिंगु (चिंच गुळाची) भाजी रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका पातेल्यात तेल गरम करून मोहरी, जिरं, हळद, हिंग घालून फोडणी करा.

  3. 3

    गॅस बारीक करून त्यात भेंडीचे तुकडे घाला. पाणी घालू नका.

  4. 4

    मोठ्या आचेवर २-३ मिनिटं परतून झाकण ठेवून ३-४ मिनिटं वाफ काढा. मध्ये मध्ये झाकण उघडून ढवळा.

  5. 5

    भेंडीचे तुकडे बुडतील एवढं पाणी घाला. चिंचेचा कोळ घाला.

  6. 6

    झाकण ठेवून मंद गॅस वर भेंडी नरम होईपर्यंत शिजवा. पीठ होईपर्यंत शिजवू नका.

  7. 7

    भाजीत गूळ, गोडा मसाला, लाल तिखट, नारळ, कोथिंबीर आणि मीठ घालून मिक्स करा.

  8. 8

    पाणी घालून भाजी जितकी पातळ हवी असेल तेवढी करा. ह्या भाजीला फार रस नसतो.

  9. 9

    एक उकळी काढून गॅस बंद करा.

  10. 10

    गरमागरम चविष्ट भाजी पोळी / भाताबरोबर खायला द्या.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sudha Kunkalienkar
Sudha Kunkalienkar @cook_19609542
31 जुलै 2020 17:17 रोजी

टिप्पण्या (3)

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386
07 ऑक्टोबर 2020 03:14
आज प्रयत्न करते
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मासवडी (maswadi recipe in marathi)
  2. ददोंजनम / कर्ड राईस. (curd rice recipe in marathi)
  3. मूग डाळ डोसा (moong dal dosa recipe in marathi)
  4. नो यीस्ट सिनॅमन रोल (no yeast cinnamon roll recipe in marathi)
  5. दुधी मुठीया (dudhi muthiya recipe in marathi)
  1. नो ईस्ट सिने मम बॉल्स (no yeast cinnamon balls recipe in marathi)
  2. मूग डाळ डोसा (moong dal dosa recipe in marathi)
  3. दिंडे (dinde recipe in marathi)
  4. नो यीस्ट सिनॅमन रोल (no yeast cinnamon roll recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13313485
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close