निनाव (ninav recipe in marathi)

Pragati Phatak @cook_23889849
#Shravanqueen
#रेसपीबुक#week3
निनाव खुपच ऊसुक्ता होती कोणता पदार्थ असेल.नैवेद्य ला नविन प्रदार्थ.
निनाव (ninav recipe in marathi)
#Shravanqueen
#रेसपीबुक#week3
निनाव खुपच ऊसुक्ता होती कोणता पदार्थ असेल.नैवेद्य ला नविन प्रदार्थ.
कुकिंग सूचना
- 1
कढईत चणा डाळ भाजुन घ्या.थंड झाल्यावर मिक्सर वर बारीक करून घ्या. कढईत तुप टाकुन बारीक केलेली डाळ,कणिक खरपुस भाजुन घ्या.दुधाच मध्ये गुळ मिक्स करून घ्या. तेच दुध मिश्रणात मिक्स करा.त्यात वेलची पुड,जायफळ पुड टाका. मी ईथे थोडी कलमी पावडर टाकली आहे.
- 2
आता कढईत मिठ टाकुन त्यात जाळी ठेवुन प्रि हिट करा. जाळीवर भांडं ठेवुन त्यात मिश्रण टाका. 20,25 मिनीट मिश्रण बेक होऊ द्या.थंड झाल्यावर वड्या कापा. आवडी नुसार काजु,बदाम टाका.सजावटी साठी खोबर टाकु शकता.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13329353








टिप्पण्या