केशरी नारळी भात

# रेसिपीबुक
# नारळी भात
श्रावणातली पहिली पोर्णिमा म्हणजे नारळी पौर्णिमा.या दिवशी नारळाला फार महत्व आहे,कोळी बांधव या दिवशी समुद्राची पूजा करतात व सोनेरी नारळ समुद्राला वहातात आणि आणि घरी बनवला जातो स्वादिष्ट नारळी भात...

कुकिंग निर्देश
- 1
सर्वप्रथम बासमती तांदूळ चांगला धुवून पाण्यात अर्धा तास ठेवून मग उकळत्या पाण्यात एकेक लवंगवेलची व १ तुकडा दालचीनी चा टाकून,धुतलेले तांदूळ घाला व बोट चेपा झाला की लगेच चाळणीवर ओता व 1 तास तसाच ठेवा
- 2
एका पॅन मधे १ चमचा तूप घाला व त्यात २ लवंग,२ वेलची व २ तुकडे दालचीनी चे घालायचे व खोबरे घालून २ मिनिट मंद गॅस वर परतायचे
- 3
आता खोबरे परतून झाल्यावर त्यात साखर,वेलची जायफळ पूड घालून परत २ मिनिट परतायचे नंतर भात व केशरचे दूध घालून अलगद परतायचे व वरून ड्राय फ्रूटस घालून सजवावे.
- 4
नारळी भात दिसतो व लागतोही छान.
समान रेसिपी
और रेसिपीज़

कमैंट्स (12)