कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
विड्याचे पान व खोबरे,गुलकंद चे मोदक (vidyache pan,khobre ani gulkandache modak recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
विड्याचे पान व खोबरे,गुलकंद चे मोदक (vidyache pan,khobre ani gulkandache modak recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

विड्याचे पान व खोबरे,गुलकंद चे मोदक (vidyache pan,khobre ani gulkandache modak recipe in marathi)

Seema Mulekar
Seema Mulekar @cook_24410833

#रेसिपीबुक #Week8

काल संकष्टी होती बाप्पाला नैवेद्य मोदकांचा. कुठलीही पूजा असो आपल्याला ही पाने लागतातच शिवाय ही पाने पौष्टिक ही आहेत,या पानांनी आपली पचन क्रिया चांगली रहाते..हे मोदक माझ्या लेकीला फार आवडतात तिनेच या मोदकांना आकार दिलाय..

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिट
5 सर्व्हिंग्ज
  • 1/2 वाटीप्रत्येकी सुके व ओले खोबरे
  • 2चमचे तूप व वेलची पावडर
  • आवडीप्रमाणेतुकडे टुटी फ्रुटी व चेरी चे बारीक
  • 4 चमचे गुलकंद
  • 1 चमचा हळद लावून तवा वर भाजलेली बडीशेप
  • आवरणासाठी 1 वाटी तांदळाचे पीठ व 1 वाटी पाणी
  • 4विड्याची पाने
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    प्रथम पॅन मध्ये १ चमचा तूप घालून त्यात सुके ओले खोबरे २ मिनिटे भाजून घेणे व गॅस बंद करणे. विड्याची पाने स्वच्छ धुवून पुसून घ्यावीतदेठ काढून टाकावेत,

    विड्याचे पान व खोबरे,गुलकंद चे मोदक (vidyache pan,khobre ani gulkandache modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    आता विड्याची पाने मिक्सर मध्ये पेस्ट करणे व त्यात १ वाटी पाणी घालून गाळून घेणे

    विड्याचे पान व खोबरे,गुलकंद चे मोदक (vidyache pan,khobre ani gulkandache modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    एका टोपात गाळलेले पाणी घेऊन गॅस वर ठेवावे व १ चमचा तूप घालून मग चांगली उकळी आल्यावर तांदळाचे पीठ घालून ढवळून १ वाफ काढून गॅस बंद करावा

    विड्याचे पान व खोबरे,गुलकंद चे मोदक (vidyache pan,khobre ani gulkandache modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    पीठ कोमट असतानाच चांगले मळावे व लहान गोळे करावे नंतर खोबऱ्यात वरील सर्व साहित्य घालावे व एकजीव करावे

    विड्याचे पान व खोबरे,गुलकंद चे मोदक (vidyache pan,khobre ani gulkandache modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो

  5. 5

    एकेक गोळी घेऊन तुपाच्या बोटांनी त्याची पारी (वाटी) करावी व त्यात सारण भरावे व चुन्या पाडून आवडीच्या आकाराचे मोदक करावे. हे मोदक खूप सुरेख लागतात. जेवून झाल्यावर खावेत.

    विड्याचे पान व खोबरे,गुलकंद चे मोदक (vidyache pan,khobre ani gulkandache modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    विड्याचे पान व खोबरे,गुलकंद चे मोदक (vidyache pan,khobre ani gulkandache modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    विड्याचे पान व खोबरे,गुलकंद चे मोदक (vidyache pan,khobre ani gulkandache modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Seema Mulekar
Seema Mulekar @cook_24410833
08 ऑगस्ट 2020 07:05 रोजी

टिप्पण्या (11)

Seema Mulekar
Seema Mulekar @cook_24410833
18 ऑगस्ट 2020 06:18
Thank you 🤗
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 7th for गुलकंद

Keywords

विड्याच्या नारळ गुलकंद मोदक पान रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पोहा पोटॅटो कटलेट (Poha potato Cutlet)
  2. प्रोटीन रिच कोल्ड सँडविच
  3. पुडाची वडी
  4. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  5. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  1. खतखतं (khatkaht recipe in marathi)
  2. राजमा ची आमटी (rajma chi amti recipe in marathi)
  3. पौष्टिक आणि स्वादिष्ट सातू पीठाचे लाडू (satu pithache ladoo recipe in marathi)
  4. मेथीचे पौष्टिक लाडू (methi ladoo recipe in marathi)
  5. तिरंगा उकडीचे मोदक (tiranga modak recipe in marathi)
  1. रवा मोदक (rawa modak recipe in marathi)
  2. अमृतफळ (amrutfal recipe in marathi)
  3. झटपट सातुपीठाचे लाडू
  4. खमंग मिरची (khamang mirchi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13371574
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close