तिरंगा उकडीचे मोदक (tiranga modak recipe in marathi)

तिरंगा उकडीचे मोदक (tiranga modak recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम ओल्या नारळाचे खोबरे किसून मिक्सर मध्ये बारीक करून घ्या.त्यानंतर कढईमध्ये खोबरं आणि दोन टेबलस्पून तूप ॲड करून पाच मिनिट परतून घेणे.आता यामध्ये एक वाटी गुळ आणि वेलची पावडर ॲड करून घेणे सर्व छान मिक्स करून घेणे.आणि आता यामध्ये दूध मसाला पावडर घालून सर्व सारण एकजीव होऊ पर्यंत हलवून घेणे.आपले सारण तयार.
- 2
आता एका पातेल्यामध्ये एक वाटी पाणी घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि दोन टेबलस्पून तूप घालुन उकळी आणणे.आता या उकळलेल्या पाण्यामध्ये हळूहळू तांदळाचे पीठ ॲड करणे आणि एक सारखे हे मिश्रण हलवणे मिश्रण थोडे घट्टसर झाले की गॅस बंद करणे आणि झाकण ठेवून ५-८ मिनिटे मिश्रण तसेच ठेवणे मोदकाची उकड तयार
- 3
आता ५ मिनिटानंतर उकड छान मळून घेणे. आणि त्याचे तीन समान भाग करणे त्यातील दोन भागांमध्ये प्रत्येकी हिरवा आणि केशरी रंग ऍड करून छान मळून घेणे.आता तिन्ही रंगाचे छोटे-छोटे आकाराचे गोळे करून घेणे आणि खाली फोटो मध्ये दाखविल्याप्रमाणे मोदकाच्या मोल्ड वरती एक एक रंगाचे गोळे प्रेस करून घेणे.
- 4
आता खाली फोटो मध्ये दाखविल्याप्रमाणे मोल्ड बंद करून घेणे आणि त्यामध्ये सारण आणि खजूर भरणे अशाप्रकारे मोदक तयार.अशा प्रकारे सर्व मोदक तयार करून घेणे.
- 5
आता तयार केलेले मोदक उकडण्यासाठी गॅसवर कढईत ठेवून त्यामध्ये पाणी ॲड करणे पाण्याला उकळी आल्यावर एका चाळणी मध्ये एक सुती कापड ठेवून त्याच्या वरती तयार केलेले सर्व मोदक ठेवणे आणि छान दहा मिनिटे वाफवून घेणे.
- 6
आता हे वाफवलेले मोदक गरम-गरम वरून तूप टाकून छान सर्व्ह करणे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकउकडीचे मोदक22/8/2020 आज च्या दिवशी गणपती बाप्पाचा आगमन झालं आहे . आम्ही इंडियाला जाऊ शकत नाही कारण यावर्षी लोकडाऊन मुळे कुठेही जाता येत नाही. गणपतीला आम्हाला इंडियाला जाता आलं नाही. म्हणून आज देव्हाऱ्यासमोर निवदय दाखवलं आहे. Sapna Telkar -
उकडीचे जास्वंद मोदक (ukadiche jaswand modak recipe in marathi)
#mppदेवी देवतांच्या मांदियाळीत आहारप्रिय तुंदीलतनू देवता म्हणून श्रीगणेशाचं रूप आपल्याला नेहमीच भावतं. आणि त्यासाठीच बाप्पांच्या स्वागताच्या तयारीत २१ मोदकांच्या नैवेद्याचं ताट सजतं.महाराष्ट्रातील पारंपरिक आवडीचा पदार्थ म्हणजे उकडीचे मोदकतेच आज आपण थोड्या वेगळ्या रंगात आणि वेगळ्या आकारात पाहणार आहोत. Pradnya Butala-Gujarathi -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकसर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छाआज मी आपले पारंपारिक तांदळाच्या उकडीचे मोदक ची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे.Dipali Kathare
-
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10मोदक रेसिपीस#मोदकना ढोल, ना ताशा,ना होगा कोई शोर,फिर भी बाप्पा तेरे आने कीराह तके सब लोगइस बार तेरा स्वागतदिल की शहनाई से होगाआँखो में श्रद्धा के फूलऔर हातों में प्रेम-भोग होगा.हम भक्त गण हर साल तुझेशानो शौक़त से रिझाते हैआज पता चला बाप्पा तो,सादगी में भी चले आते हैभक्ति भाव से बुलाने पर,इस साल भी “देवा” घर-घर आएँगेहै विश्वास मुझे, हर घर मेंवो ढेरों ख़ुशियाँ देकर जाएँगेगणपती बाप्पा मोर्या Sampada Shrungarpure -
-
-
उकडीचे मोदक (Ukadiche Modak Recipe In Marathi)
#रेसिपीबुक #Week10#मोदकरेसिपीज् #पोस्ट१महाराष्ट्राचे आराध्य दैवत...*गणपती*... त्याच्या प्रसादात अग्रणी मान *मोदकाचा*.... मोदक आवडीचे म्हणून *मोदकप्रिया* नावानेही आपला "गणुबाप्पा" प्रसिद्ध....प्राचीन संदर्भांतून समजते कि, *Lord Ganesha* मुर्तिस्वरुपात पुजनीय झाले ते सुमारे ५ व्या शतकापासून .... यथावकाश देवळांच्या चार भिंतींत,.. रुढ़िवादी समाजाच्या जाळ्यात अडकून.... खाजगी मालमत्ता होत गेला *गणाधिश*.... मग कालांतराने वाहू लागले "स्वातंत्र्याचे वारे".... आणि सामाजिक बांधिलकी, ऐकोपा... पुनः वसवण्यासाठी.... लोकमान्य टिळकांनी... सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहुर्तमेढ रोवली .... आणि गौरीसुत गजानन, जनसामान्यांचे *गणपती बाप्पा* होऊन गल्ली बोळांत दरवर्षी नांदू लागले... 🥰मोदक म्हटलं कि,..... सगळ्यात आधी डोळ्यासमोर येतो तो.... *उकडीचा मोदक*.... तांदळाच्या पांढऱ्या शुभ्र पारीमधे.... ओल्या नारळाचे गुळ-साखर मिश्रित... लुशलुशित सारण.....केळीच्या पानावर उकडलेले....वाफाळलेले मोदक.... त्यावर तुपाची धार.... वाह... लाजवाब...!! 😋😋वाचूनच पाणी सुटलं ना तोंडाला....अरे मग!!...*वेळ नका घालवू वाया*....*वाट नका बघू कराया*....*बनवा पटकन खावया*....*घरात येणारेत *गणराया*.... 🥰🙏🥰(©Supriya Vartak-Mohite) Supriya Vartak Mohite -
तिरंगा कलाकंद (tiranga kalakand recipe in marathi)
#26 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा💐देश विविध रंगांचा,देश विविध ढगांचा,देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा,प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा. जय हिंद. Gital Haria -
तिरंगा कपकेक (tiranga cupcake recipe in marathi)
Cooksnapnsathi मी थोडा बदल करून रेसिपी केली आहे. Suvarna Potdar -
ओल्या नारळाची तिरंगा बर्फी (olya naradachi tiranga barfi recipe in marathi)
#26 आज प्रजासत्ताक दिन. त्यामुळे गोड पदार्थ व प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मी तिरंगा बर्फी बनवली. Sujata Gengaje -
-
-
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 गणपती बाप्पा मोरया 🙏 गणेश चतुर्थी च्या खूप खूप शुभेच्छा 💐🌺🌹आज घरोघरी बाप्पा विराजमान झाले आहेत . गणपती ला वेगवेगळ्या प्रकारे नैवेद्य करतात, वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनविले जातात पण उकडीचे मोदक जणू मोदकाचा राजा . नाही का? चला तर बघूया हे मोदक कशे करायचे . Monal Bhoyar -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक गणपती बाप्पा चे फेवरेट असे गोड उकडीचे मोदक पारंपरिक पद्धतीने कोकणात बनवले जातात गणपती उत्सव या शिवाय पुर्ण होत नाही उकडीचे मोदक व वरुन साजुक तुप यांची काही बातच और तोंडाला पाणी सुटले पाहिजे कधी एकदा ते खातो असे होते आमचं Nisha Pawar -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#KS1#kokan specialOur most favorite recipe in kokan. Suvarna Potdar -
उकडीचे मोदक (Ukadiche Modak Recipe In Marathi)
#UVR उपवास स्पेशल मध्ये संकष्टी चतुर्थी चा उपवास सोडताना गोड पदार्थ म्हणून, आणि माझ्या घरी सर्वांना आवडतात असे, व गणपती बाप्पाचा आवडता प्रसाद म्हणजेच उकडीचे मोदक ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उकडीचे मोदक (अचूक उकड सहित) (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती बाप्पा मोरया 🙏🌹गणेश च आगमन झाल्यावर जाणू सर्वीकडे आनंदच आनंद येतो.सर्वांचं विघ्न दूर करणाऱ्या अशा ह्या विघ्णहर्ता गणेश ला वेगवेगळ्या प्रकारे नैवेद्य दिले जाते, वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनविले जातात पण उकडीचे मोदक नाही बनवलेत तर जणू सर्व अपूर्णच. त्याची चव बाकी कुठलेच मोदक घेऊ शकत नाही. अशे सर्वांचे आवडते मोदक कसे बनवायचे तर चला पाहुयात. Deveshri Bagul -
तिरंगी रवा इडली (tiranga rava idli recipe in marathi)
#tri # आज मी तिरंगी रवा इडली बनवली आहे झटपट होणारी आणि छान स्पंच येणारी अशी ही इडली सांबार किंवा चटणीसोबत मस्त लागते. Varsha Ingole Bele -
-
तिरंगा गुलाबजाम (tiranga gulab jamun recipe in marathi)
#तिरंगा आज आपण 74 वा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा साजरा करत आहोत.लॉकडाऊन असल्यामुळे आपण एकत्र येऊन ध्वजारोहण करू शकत नाही म्हणूनच आज आपण आपल्या रेसिपी मधून आपला देश प्रेम दाखवत आहोत. आजच्या खास दीनासाठी मी गोडाचा बेत म्हणून तिरंगा गुलाबजाम केले आहेत. सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🙏😊 Sushma Shendarkar -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#gur गणेश उत्सव स्पेशल रेसिपीज चॅलेंज साठी मी आज तळणीचे मोदक ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
टू इन वन कलश मोदक (ukdiche kalash modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकपारंपारिक गुळ खोबऱ्याचे मोदक आणि पुरणाचे मोदक मिक्स करून ही रेसिपी बनविली आहेमाझ्याकडे माहेरी गणपती मध्ये गुळ खोबऱ्याचे मोदक करतात आणि सासरी पुरणाचे मोदक करतात म्हणून हे दोन्ही मिक्स करून हे कलश मोदक मी तयार केलेले आहेत . Suvarna Potdar -
पारंपरिक मोदक-उकडीचे (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10-आज बाप्पाचे आगमन झाले आहे, माझ्या घरात मी मोदकाचा नैवेद्य अर्पण केला आहे.अतिशय पौष्टिक, चविष्ट सर्र्वाना आवडणारा......चला प़सादाचा लाभ घेऊ या.....कोरोनाला संयमाने सामोरे जाऊ या..... Shital Patil -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10मोदकगणेशोत्सव स्पेशल मोदक shamal walunj -
तिरंगी मोदक (tiranga modak recipe in marathi)
#तिरंगा कमी साहित्यात झटपट होणारे मोदक. ही माझी 50 वी रेसिपी आहे. खूप आनंद होत आहे. Sujata Gengaje -
तिरंगा फ्रायम्स (Tiranga Fryams Recipe In Marathi)
#तिरंगाकूकपॅड ने ठेवलेल्या तिरंगा ह्या थिम मुळे आपण सर्वाना आपल्या देशावर असलेलं प्रेम हे खरंच लॉकडाऊन असतानाही आपल्या घरातूनच खूप छान पद्धतीने साजरा करता आलं. मी लहान मुलांना आवडणारी अशी ट्राय कलर डिश बनवली. आधी वाटलं खूप कठीण असणार पण जेव्हा मी हे fryams बनवलेत तेव्हा वाटलं खूप सोपी रेसिपी आहे मग कशाला विकत आणतात हे फ्रायम घरीच बनवून पहा. Deveshri Bagul -
-
तिरंगी डेझर्ट (tiranga delight recipe in marathi)
#rbr #श्रावण शेफ चॅलेंज..week 2. माझ्या भावाला नेहमीच्या मिठाई पेक्षा काहीतरी वेगळं प्रकार जास्त आवडतो.... त्यातही डेझर्ट.. म्हणून ही तिरंगी डेझर्ट रेसिपी त्याच्यासाठी.. Varsha Ingole Bele -
-
तिरंगा केक (tiranga cake recipe in marathi)
#तिरंगा_साप्ताहिक_रेसिपी#तिरंगा केक_ बिना ओव्हनचाआज स्वातंत्र्य दिना बद्दल मी तिरंगा केक बनवला Supriya Gurav
More Recipes
टिप्पण्या (6)