मटर पनीर (matar paneer recipe in marathi)

Pradnya Patil Khadpekar @cook_21077744
मटर पनीर (matar paneer recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
कांदा टोमॅटो आणि काजू उकळून घ्यावे
- 2
थंड करुन मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावे, मटार पण उकडून घ्यावेत आणि पनीर चे तुकडे करून थोडं तेल घालून परतून घ्यावे.
- 3
कढईत तेल गरम करून घ्यावे मग वरील पेस्ट घालून परतावे मग मटार घालावेत.आता तिखट,मीठ, मसाले आवडीप्रमाणे घालून परतावे आता पनीर घालून परतावे पाच मिनिटे शिजवून घ्यावे.तयार मटर पनीर.आल लसूण पेस्ट घातली की अनेक वेळा नंतर घशात येते पण ह्या पाककृतीत असं होत नाही.तिखट पण होते आणि जळजळत नाही.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13449165









टिप्पण्या (2)