व्हॅनिला & चोको कुकीज (vanilla and choco cookies recipe in marathi)

Shubhangee Kumbhar
Shubhangee Kumbhar @shubhangee_99
Sawantwadi

#noovenbaking #post 4
कुकीज ची नवीन रेसिपी खुप छान आहे. चोको कुकीज तर नं 1 झाले आहे. ब्राऊन शुगर न मिळाल्याने मी काॅफी पावडर घालून ब्राऊन शुगर बनवली आहे ,यामुळे चोको कुकीज एक रिच टेस्ट आली आहे. & न्युट्रिला हि मिळाला नाही So चाॅकलेट गनाच वापरले आहे.

व्हॅनिला & चोको कुकीज (vanilla and choco cookies recipe in marathi)

#noovenbaking #post 4
कुकीज ची नवीन रेसिपी खुप छान आहे. चोको कुकीज तर नं 1 झाले आहे. ब्राऊन शुगर न मिळाल्याने मी काॅफी पावडर घालून ब्राऊन शुगर बनवली आहे ,यामुळे चोको कुकीज एक रिच टेस्ट आली आहे. & न्युट्रिला हि मिळाला नाही So चाॅकलेट गनाच वापरले आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

4 सर्व्हिंग्ज
  1. व्हॅनिला कुकीज चे साहित्य
  2. 1/4 कपबटर
  3. 1/2 कपशुगर पावडर
  4. 3/4 कपमैदा
  5. इसेन्स
  6. 1/4 टीस्पूनबेकिंग पावडर
  7. 1 टेबलस्पूनदुध
  8. कलर
  9. चोको कुकीज चे साहित्य
  10. 1/4 कपबटर
  11. 1/4 कपब्राऊन शुगर & शुगर पावडर
  12. 1 टेबलस्पूनदुध
  13. इसेन्स
  14. 3/4 कपमैदा
  15. 1/4 टीस्पूनबेकिंग पावडर
  16. 1/4 टीस्पूनबेकिंग सोडा
  17. 1 टेबलस्पूनचोको चिप्स

कुकिंग सूचना

  1. 1

    बटर मध्ये शुगर पावडर घालून मिक्स करून घेणे. त्यात इसेन्स, मैदा घालून एकजीव करून घ्यावे.

  2. 2

    या मिश्रणाचे दोन भाग करावे. एक भागामध्ये गुलाबी कलर घालून लागेल तसे दुध घालून हलकं मळून घ्यावे. दुसरा भाग बिना कलर मिसळून घेणे.

  3. 3

    प्लॅस्टीक पेपर मध्ये कलर चा गोळा घेऊन 1/2 इंच जाड लाटून घेणे. त्याला हवा तसा आकार देणे.

  4. 4

    हे काढलेले आकार पाण्याने स्टीक करून फ्रिजरमधे 25/30 मिनिटे ठेवावे.

  5. 5

    25 मिनिटांनी बाहेर काढून दुसरे गोळेचे याला कोटिंग करून घ्यावे. पुन्हा फ्रिजरमधे 25 मिनिटे ठेवावे.

  6. 6

    नंतर प्लॅस्टिक रॅप मधून काढून याचे कट करून घ्यावे. कढईत नेहमी प्रमाणे 25/30 मिनिटे बेक करून घेणे.

  7. 7

    आता चोको कुकीज ची तयारी बटर मधे दोन्ही शुगर पावडर घालून मिक्स करून घेणे. आमच्या इथे ब्राऊन शुगर मिळत नाही..म्हणून मी काॅफी पावडर घालून ब्राऊन शुगर बनवली आहे. दुध घालून एकजीव करून घ्यावे.

  8. 8

    यात मैदा,बेकिंग सोडा, बेकिंग पावडर घालून मिक्स करून घेणे. चोको चिप्स घालावे. & बंद करून फ्रिजमध्ये ठेवावे. मला न्युट्रिला हि मिळाला नाही...म्हणून मी चाॅकलेट गनाच या कुकीज मधे वापरले आहे.हे गनाच फ्रिजरमधे सेट करण्यासाठी ठेवणे.

  9. 9

    25 मिनिटांनी दोन्ही मिश्रण बाहेर काढून घ्यावी. चित्रात दाखवल्याप्रमाणे गनाच यात घालून कुकीज तयार करून घ्यावे.

  10. 10

    व्हॅनिला कुकीज प्रमाणे हे कुकीज ही कढईत बेक करून घ्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shubhangee Kumbhar
Shubhangee Kumbhar @shubhangee_99
रोजी
Sawantwadi

टिप्पण्या

Similar Recipes