टोमॅटो-गाजर सूप (tomato gajar soup recipe in marathi)

Pradnya Patil Khadpekar @cook_21077744
#हेल्दी
टोमॅटो-गाजर सूप (tomato gajar soup recipe in marathi)
#हेल्दी
कुकिंग सूचना
- 1
आधी टोमॅटो आणि गाजर धुवून घ्यावेत मग मोठे तुकडे करून घ्यावे, शिजवून घ्यावे.
- 2
नंतर चाळणीत काढून घ्यावे आणि पाणी काढून टाकावे.गार झाले की पेस्ट करून घ्यावी.
- 3
कढई गरम करून घ्यावी,मग पेस्ट टाकावी,उकडताना राहिलेले पाणी मिसळून द्यावे.मग काळी मिरी पावडर, मीठ, लाल तिखट आवडीप्रमाणे घालून घेणे.एक उकळी आल्यावर गॅस बंद करावा.मग साय मिक्सर मध्ये फिरवून घ्यावी आणि मिक्स करावी.झाल सूप तयार.घट्ट पणा साठी काही ही घालावं लागतं नाही.मुलांसाठी एक दम मस्त
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13461273







टिप्पण्या