शाकशुका (shakshuka recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका भांड्यात ऑलीव ऑईल गरम करून त्यात कांदा घालावा. आलं लसूण पेस्ट, पेपरीका पावडर, जीरं पावडर, धणेपूड घालून मिक्स करावे.
- 2
टोमॅटो घालून मिक्स करावे. चवीनुसार मीठ घालून मसाला शिजवून घ्यावा.
- 3
अंडी फोडून घालावी. झाकण ठेवून ३-४ मिनिटे ठेवावे.
- 4
वरून पार्स्ली आणि चवीनुसार मिक्स हर्ब्स घालावे. सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13601294














टिप्पण्या