कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मँक्सिकन स्टार्टर (mexican starter recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मँक्सिकन स्टार्टर (mexican starter recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मँक्सिकन स्टार्टर (mexican starter recipe in marathi)

Arati Wani
Arati Wani @cook_24234333
Aurangabad

#रेसिपीबुक #week13
इंटरनॅशनल रेसिपी

#रेसिपीबुक #week13
इंटरनॅशनल रेसिपी

पुढे वाचा

मँक्सिकन स्टार्टर (mexican starter recipe in marathi)

Arati Wani
Arati Wani @cook_24234333
Aurangabad

#रेसिपीबुक #week13
इंटरनॅशनल रेसिपी

#रेसिपीबुक #week13
इंटरनॅशनल रेसिपी

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१ तास
२-३ सर्विंग
  • सारण तयार करण्यासाठी
  • ५० ग्रॅम लाल आणि हिरवी सिमला मिरची
  • 1कांदा मध्यम आकाराचा
  • 1गाजर
  • ५० मि.ली दूध
  • 2 टीस्पूनसालसा साँस
  • १ ते २ टीस्पून मैदा
  • 1/2 टीस्पूनकाळी मिरी पूड
  • 1/2 टीस्पूनचिली फ्लेक्स
  • 1 टीस्पूनलसूण बारीक चिरुन
  • 1 टेबलस्पूनस्वीटकाँर्न वाफवून
  • चवीनुसार मीठ
  • पुरी तयार करण्यासाठी
  • 2बटाटे उकडलेले
  • 1/2रवा
  • ५० मि.ली दूध
  • 1/2 टीस्पूनचिली फ्लेक्स
  • 1/2 टीस्पूनकाळी मिरी पूड
  • चवीनुसार मीठ
  • सजावट करण्यासाठी
  • 1/2 वाटीमेयोनीज
  • 1/2 टीस्पूनसालसा साँस
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    साहित्य गोळा करून घेऊ. कढईत १ टीस्पून तेल टाकून रवा परतून घेणे.

    मँक्सिकन स्टार्टर (mexican starter recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मँक्सिकन स्टार्टर (mexican starter recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मँक्सिकन स्टार्टर (mexican starter recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    २-३ मिनीटे परतून झाल्यावर त्यात दूध घालावे चांगले शिजल्यावर थंड होण्यासाठी बाजुला ठेवून देणे नंतर यात उकडलेले बटाटे चिली फ्लेक्स मिरीपूड मीठ कोथिंबीर टाकून घट्ट गोळा भिजविणे.

    मँक्सिकन स्टार्टर (mexican starter recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मँक्सिकन स्टार्टर (mexican starter recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मँक्सिकन स्टार्टर (mexican starter recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मिश्रणाचा गोळा घेऊन पोळपाटावर मैदा शिंपडून गोळा लाटून घ्यावा. वाटीने गोल कट करून गरम तेलात लालसर तळून घेणे.

    मँक्सिकन स्टार्टर (mexican starter recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मँक्सिकन स्टार्टर (mexican starter recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मँक्सिकन स्टार्टर (mexican starter recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता सारण तयार करून घेऊ. कढईत २ टीस्पून तेल टाकून लसणाचे तुकडे लालसर होऊ देणे. त्यात सिमला मिरची गाजर स्वीटकाँर्न टाकून परतून घेणे.त्यात लगेचच मैदा घालून परतून घेणे.

    मँक्सिकन स्टार्टर (mexican starter recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मँक्सिकन स्टार्टर (mexican starter recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मँक्सिकन स्टार्टर (mexican starter recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    यात ५० मि.ली दूध टाकून भाज्या परतून घेणे.२ टीस्पून सालसा साँस मिरीपूड चिली फ्लेक्स मीठ टाकून २/३ मिनीटे शिजवून घेणे.हे झाले पुरीवर ठेवायचे सारण तयार.

    मँक्सिकन स्टार्टर (mexican starter recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मँक्सिकन स्टार्टर (mexican starter recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मँक्सिकन स्टार्टर (mexican starter recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    नंतर चित्रात दाखविल्याप्रमाणे पुरीवर भाज्यांचे सारण ठेवून त्यावर सालसा साँस मेयोनीज टाकून मँक्सिकन स्टार्टर चा आस्वाद घ्यावा.

    मँक्सिकन स्टार्टर (mexican starter recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    मँक्सिकन स्टार्टर (mexican starter recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    मँक्सिकन स्टार्टर (mexican starter recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Arati Wani
Arati Wani @cook_24234333
13 सप्टेंबर 2020 11:44 रोजी
Aurangabad

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. दाल मखनी (dal makhani recipe in marathi)
  2. दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
  3. पोटॅच्यो मेक्सिकन स्टार्टर (potatchos mexican starter recipe in marathi)
  4. कच्च्या केळीचे कटलेट (kacchya keliche cutlet recipe in marathi)
  5. अमेरिकन कॉर्न कोशिंबीर (corn koshimbir recipe in marathi)
  1. दाल मखनी (dal makhani recipe in marathi)
  2. स्पॅनिश आम्लेट (spanish omlet recipe in marathi)
  3. चुरोज /स्पॅनिश डेझर्ट (churros recipe in marathi)
  4. रिसोट्टो (risotto recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13623439
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close