चटपटे बटाटा कटलेट्स (batata cutlet recipe in marathi)

चटपटे बटाटा कटलेट्स (batata cutlet recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथाम बटाटे उकळून उकडलेले बटाटे किसून घेतले. - पोहे धुवून थोडे पाणी ठेवून पाच मिनिटे भिजत घालावे.- गॅस वर पॅन ठेऊन त्या मध्ये थोड तेल टाकाव नंतर कांदा मोहोरी जीर मिरची मीठ हळद आले लसूण पेस्ट टाकून चॅन फोडणी द्यावी न गॅस ऑफ करावा.
- 2
फोडणी मध्ये किसलेले बटाटे पोहे आणि ब्रेड (मिक्सर मधून काढून) छान मिक्स करा.- वरील मिश्रण ला छान कटलेट्स चा आकार देऊन तयार करून घा
- आता टोस्ट घेऊन ते मिक्सर मधून काढून कूट करून घा - कटलेट्स घेऊन ते टोस्ट पावडर मध्ये कोटेड कटलेट ला कोटिंग द्या न कटलेट्स ला शॉलो फ्राय करा. - 3
जेव्हा एक बाजू सोनेरी असेल, तेव्हा फ्लिप करा आणि दुसरी बाजू तळा. आवश्यकतेनुसार आणखी तेल घाला.- आणखी दोन वेळा फ्लिप करा आणि सर्व बाजूंनी समान रीतीने सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.- अशा प्रकारे कटलेट्स रेडी ते तुम्ही चटणी सौंस सोबत खाऊ शकता 👍
Keywords
Similar Recipes
More Recipes











टिप्पण्या