स्पेनिश ऑम्लेट (spanish omelette recipe in marathi)

#रेसिपीबुक #week13
इंटरनेशनल
स्पेनिश ऑम्लेटमध्ये बटाटा ऐवजी मी फ्लावर वापरला. नेहमीच्या आपल्या ऑम्लेटपेक्षा हे ऑम्लेटची टेस्ट खूपच छान होते.
स्पेनिश ऑम्लेट (spanish omelette recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13
इंटरनेशनल
स्पेनिश ऑम्लेटमध्ये बटाटा ऐवजी मी फ्लावर वापरला. नेहमीच्या आपल्या ऑम्लेटपेक्षा हे ऑम्लेटची टेस्ट खूपच छान होते.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व भाज्या धुऊन चिरून घेतल्या. एका कढईत तेल गरम करून त्यात फ्लावर 5 मिनिट परतून घेतले, त्यातच कांदा घालून परतून घेतले, कोबी घालून परतले आणि थोडे मीठ घालून 2-3मिनिट झाकण ठेऊन वाफवून घेतले
- 2
आणि गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवले.
- 3
आता एका बाऊलमध्ये अंडी, मीठ, काळीमिरीपूड, कोथिंबीर घालून फेटून घेतले आणि ह्यात थंड झालेले मिश्रण घालून मिक्स केले. तव्यावर तेल घालून अर्धे मिश्रण घातले त्यावर चीज घातले.
- 4
अर्धे मिश्रण चीज घातल्यावर वरून घातले. आणि दोन्ही बाजूने ऑम्लेट शेकून घेतले आणि गरमगरम सर्व्ह केले.
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या