तंदुरी पनीर उत्तपम पिज़्ज़ा (tandoori paneer uttapam pizza recipe in marathi)

#GA4
Week1 उत्तपम
उत्तपम हा साउथ इंडियन ब्रेकफास्ट चा खूप प्रसिद्ध प्रकार आहे. भरपूर प्रकारानी उत्तपम करता येतात आणि म्हणूनच मी आज एक वेगळा उत्तपम ट्राय केला जेणेकरून मुलांना त्यातून व्यवस्थित भाज्या पनीर चिझ घालून केलेला उत्तपम म्हणजे एक फुल मिल साठी छान ऑप्शन आहे.
तंदुरी पनीर उत्तपम पिज़्ज़ा (tandoori paneer uttapam pizza recipe in marathi)
#GA4
Week1 उत्तपम
उत्तपम हा साउथ इंडियन ब्रेकफास्ट चा खूप प्रसिद्ध प्रकार आहे. भरपूर प्रकारानी उत्तपम करता येतात आणि म्हणूनच मी आज एक वेगळा उत्तपम ट्राय केला जेणेकरून मुलांना त्यातून व्यवस्थित भाज्या पनीर चिझ घालून केलेला उत्तपम म्हणजे एक फुल मिल साठी छान ऑप्शन आहे.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम डाळ व तांदूळ वेगवेगळे तीन तास पाण्यात भिजत घालायचे. तीन तासानंतर त्याला पाणी घालून वाटून घ्यायचं.या मिश्रणाला मीठ व जिरे घालून मिश्रण व्यवस्थित फेटून घ्यावे आणि दोन तास मिश्रण फरमेंट करायला ठेवायचं.
- 2
ऐका छोट्या बाऊल मध्ये हिरवी मिरची लसूण पेस्ट, गरम मसाला,चिली सॉस,लिंबू, चाट मसाला,मीठ मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण पनीरच्या तुकड्यांना लावून घ्यायचं आता सिमला मिरची आणि कांद्यालाही थोडसं मीठ लावून घ्यायचं 10मिनिट मॅरीनेट करायला ठेवावे. 10 नंतर पनीरचे तुकडे ग्रिल सँडविच मेकर मध्ये टाकून त्याला ग्रिल करून घ्यायचे.
- 3
आता वरील तांदळाच्या आणि उडदाच्या डाळीचा मिश्रणात १/२ टिस्पून ईनो घालायचं व्यवस्थित फेटून घ्यायचं. एका पॅनमध्ये बटर टाकायचं त्यात हे मिश्रणाची जाड लेयर पिझ्झा बेस साठी टाकून घ्यायची त्यावर मॅरीनेट केलेले पनीर व कांदा टाकायचा.
- 4
आणि हा उत्तपम पिझ्झा बेस सँडविच मेकर मध्ये ठेवून दोन मिनिट छान ग्रील होऊ द्यायचा म्हणजे वरची बाजू शिजेल भाज्या आणि पनीर पण छान ग्रील होईल. ग्रिलर मध्येच असताना त्यात किसलेला चिझ, चिली फ्लेक्स, मिक्स स्पाईसेस, टोमॅटो सॉस टाकायचा आणि मस्त सॉस चटणीबरोबर खायला द्यायचा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मसाला आढई (Masala Adai Recipe In Marathi)
#SIR#मसाला आढईसाउथ इंडियन डिषेस सगळ्यांच्याच आवडीच्या असतात. इडली, डोसा ,उत्तप्पा हे तर आहेच. आढे हा एक छान प्रकार आहे .मस्त फायबरयुक्त भरपूर कॅल्शियम आणि फुल मिल असा हा एक प्रकार आहे नक्की करून बघा मुलांना टिफिन साठी मस्त ऑप्शन. Deepali dake Kulkarni -
चीझी व्हेजी उत्तपम (chessy veggie uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#उत्तपम-मंगळवारउत्तपम एक साऊथ इंडियन खाद्य पदार्थ आहे. डाळ तांदूळ आंबून केलेला हा पदार्थ व्हेजीज मुळे पौष्टिक तर होतोच आणि चीझ मुळे यम्मी लागतो. Shital Muranjan -
चीज पिझ्झा उत्तप्पा (cheese pizza uttapam recipe in marathi)
#GA4उत्तपा तसा साउथ इंडियन पदार्थ...पण बऱ्याचशा महाराष्ट्रीयन लोकांचा आवडता असणारा उत्तप्पा... तसे बघायला गेले तर उत्तप्पा चे शेकडो प्रकार पाहायला मिळतात. पण चीज पिझ्झा उत्तप्पा तसा स्पेशलच. सगळ्यांना आवडणारा पिझ्झा आणि उत्तप्पा यांचं कॉम्बिनेशन करून बनवलेला आजचा प्रयत्न चीज पिझ्झा उत्तप्पा... Shubhangi Dudhal-Pharande -
व्हेज चीज उत्तपम😋 (veg uttapam recipe in marathi)
मंगळवार #ब्रेकफास्ट प्लॅनर# उत्तपम🤤 Madhuri Watekar -
मेक्सिकन पिझ्झा काॅईन (Mexican Pizza Coin recipe in marathi)
#GA4#week21Keyword- Mexicanखूपच झटपट होणारी मेक्सिकन रेसिपी आहे. यात आपल्या आवडीप्रमाणे भाज्या,चिझ ॲड करू शकता. माझ्या मुलांची खूपच आवडती डिश आहे...😊 Deepti Padiyar -
उत्तपम (uttapam recipe in marathi)
#GA4Week1मला डोसा इडली पेक्षा उत्तपम हे भारीच आवडते मी कधीही मार्केटला गेली की माझी पहिली पसंद म्हणजे उत्तमच असते आणि तेही साउथ इंडियन हॉटेलमध्येच Maya Bawane Damai -
टोमॅटो गाजर सूप (tomato carrot soup recipe in marathi)
#सुपसूप म्हटलं की सगळ्यांचे टेस्ट बर्ड्स अॅक्टटिव्ह होतात सुफ हे वेगवेगळ्या प्रकारचे बनवतात टोमॅटो सूप आपल्या भारतात जास्त प्रचलित आहे सुप फुल मिल म्हणून खूप छान पर्याय आहे माधुरी टोमॅटो बरोबर गाजर मिक्स करून छान पोस्टीक सूप बनवले आहे Deepali dake Kulkarni -
ओनियन उत्तपम (onion uttapam recipe in marathi)
#GA4 #week1उत्तपम ही एक दक्षीण भारतातील लोकप्रिय डीश आहे. ह्याला उत्तप्पा असेही म्हणतात. उत्तपम हा संपूर्ण भारतभरच आवडता झाला नाही, तर इतर देशांतही तो लोकप्रिय आहे. उत्तपम हा डोशाचा पिठापासून बनवतात, फक्त डोसा पातळसर असतो तर उत्तप्पा थोडा जाडसर असतो. त्यातही अनेक प्रकार आहेत. जसे साधा उत्तप्पा, ओनियन उत्तपम, टोमॅटो उत्तपम व मीक्स व्हेज उत्तपम. मी ओनियन उत्तपम बनवला आहे. Ashwinee Vaidya -
रवा उत्तपम (rava uttapam recipe in marathi)
#GA4रवा उत्तपम गोल्डन ऐप्रन मधील माझी आजची रेसिपी मिक्स व्हेजिटेबल उत्तपम आहे. दही वडा केल्यावर उरलेल्या मिश्रणामध्ये रवा मिक्स करून हा उत्तपम तयार केला आहे . उत्तपम हा दक्षिण भारतामध्ये खाण्यात येणारा लोकप्रिय पदार्थ आहे. हा पदार्थ मी उडदाच्या डाळीपासून व रव्या पासून बनवीत आहे. rucha dachewar -
मसाला उत्तपम (masala uttapam recipe in marathi)
#cpm7#रेसिपी मॅगझीन# मसाला उत्तपम साउथ इंडियन पदार्थ सगळ्यांच्याच आवडीचे असतात.... पौष्टिक, पोटभरीचा आणि चविष्ट असा मसाला उत्तपम.... पाहुयात रेसिपी Shweta Khode Thengadi -
व्हेजिटेबल अप्पे (vegetable appe recipe in marathi)
#दक्षिण#पनीयारम#अप्पम# राईसअप्पे# आमच्या घरात साउथ इंडियन डिश म्हंटले की सगळ्यांची फेवरेट आहे. सकाळचा ब्रेकफास्ट म्हणून अप्पे हा पदार्थ साउथ मध्ये केला जातो. Gital Haria -
उत्तपम (uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्टसाप्ताहिक रेसिपी ब्रेकफास्ट मध्ये मंगळवारी उत्तपम आहे . मी आज झटपट होणारा रवा उत्तपम बनवला आहे. Shama Mangale -
पनीर टिक्का (paneer tikka recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1आवडीची रेसिपी पनीर म्हंटलं की सगळ्यात आवडीचा पदार्थ आणि त्यातून पनीर टिक्का मग काय बघायलाच नको. Purva Prasad Thosar -
उत्तपम (uttapam recipe in marathi)
#GA4#week1गोल्डन एप्रन 4 चॅलेंजमधील उत्तपम ह्याकिवर्ड वरून आजची ही रेसिपी.उत्तपम ही साऊथ इंडियन लोकप्रिय रेसिपी आहे. डोसा पेक्षा जाड आणि वरतून भाज्या चे टॉपिंंग दिसायला ही छान आणि खायला पण मस्तच ओनियन उत्तपम , टोमॅटो उत्तपम ,कँरेट उत्तपम आसे आनेक प्रकार आहेत. सध्या चे चीज उत्तपम , पिझ्झा उत्तपम मुलांच्या आवडीचा प्रकार. Ranjana Balaji mali -
चपाती पिझ्झा रोल (chapati pizza roll recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week9#फ्युजन फुडफ्युजन म्हटलंindo-western रेसिपी खूप सार्या डोळ्यासमोर येतात म्हणूनच आज मी मुलांना आवडतो तो पिझ्झा रोल इंडियन स्टाइल बनवला मस्त झाला. Deepali dake Kulkarni -
फार्म हाऊस पनीर पिझ्झा विथ एक्स्ट्रा चिझ (paneer pizza recipe in marathi)
#NoOvenBaking#cooksnap#Noyeastpizza#Nehashahपिझ्झा ही सर्वानाच आवडणारी रेसिपी. जेव्हा मुली बाहेरचा पिझ्झा खायच्या.. बाहेरून आणलेल्या पिझ्झा बेस वापरून घरी करायच्या.. तेव्हा एक गृहिणी.. एक आई म्हणून अनामिक भिती मनात असायची... बाहेरचा पिझ्झा.. बाहेरून आणलेल्या पिझ्झा बेस चांगला असेल कि नाही... चांगल्या जागी बनवला असेल की नाही... एक ना अनेक प्रश्न मनात गोंधळ घालत असे... पण आता तसे होणार नाही.. कारण मास्टरशेफ *नेहा शाह*यांनी इतक्या चांगल्या प्रकारे पिझ्झा बेस कसा करायचा आणि तोही विदाऊट ओहन.. छान पैकीकरून दाखवला. .. त्यामुळे पिझ्झा करायचा म्हंटले कि एक प्रकारचे टेन्शन असायचे ते कमी झाले...... जेवढा पिझ्झा टेम्टींग करायचा शिकविला..त्याही पेक्षा तो हेल्दी कसा बनवता येईल.. यीस्ट चा वापर न करता पिझ्झा बेस करणे.. तसेच मैद्याऐवजी कणीक वापरून बेस कसा करायचा.. हे खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितले.. कणकेचा बेस करून पिझ्झा बनविण्याची जी माझी इच्छा होती ती आज शेफ नेहा यांच्या मुळे शक्य झाले.. त्याबद्दल मास्टर शेफ नेहा यांचे खूप खूप आभार... 🙏🏻🙏🏻चला तर मग करायचा... *फार्महाऊस पनीर पिझ्झा विथ एक्स्ट्रा चिझ*... 💃💕 Vasudha Gudhe -
ट्रिपल शेजवान राइस (triple schezwan rice recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13#इंटरनॅशनलरेसिपीट्रिपल शेजवान राइस चायनीज स्ट्रीट फूड हे अतिशय फेमस आहे नावाप्रमाणेच यात तीन वेगवेगळ्या डिशेस एकत्र करून हे एक डिश बनलेली आहे. एक फुल मिल म्हणून हा उत्तम पर्याय आहे यात हक्का नूडल्स मंचूरियन आणि फ्राईड राईस अशा तिनेच कॉम्बिनेशन करून ही एक डिश बनवली जाते आणि मुलांची ऑल टाईम फेवरेट. Deepali dake Kulkarni -
व्हेज उत्तपम / उत्तपा (veg uttapam recipe in marathi)
#साप्ताहिक ब्रेकफास्ट प्लॅनर#ब्रेकफास्ट#व्हेज उत्तपम Rupali Atre - deshpande -
पिझ्झा (Pizza recipe in marathi)
#cooksnape recipe#Anjita Mahajan यांची रेसिपी ट्राय केली Anita Desai -
चिझ उत्तपम (cheese uttapam recipe in marathi)
#cpm7 साउथ इंडियन रेसिपीज मध्ये इडली, डोसा ,उत्तप्पा अप्पम हे सर्व च पदार्थ मुलांच्या आवडीचे सुद्धा असतात तर मी उत्तपम वरती टाकून अजून मुलांचा फेवरेट बनवला आहे Smita Kiran Patil -
शाही उत्तपम (shahi uttapam recipe in marathi)
#cpm7#week7#उत्तपम#शाही_ उत्तपम...😍😋 शाही उत्तपम...नावातच सगळा royal कारभार.. Vitamins, Proteins,Fats, minerals या सगळ्या अन्नघटकांचा जणू प्यार का संगम झालाय...म्हणूनच या डिशला अत्यंत richness आलाय..😍taste के साथ health भी..🤗..मुळात मला रंगांची प्रचंड आवड...*रंगबावरी मी*🥰...🌈🌈सप्तरंगांवर माझं मनापासून प्रेम 😍..आणि माझ्या या रंगांच्या प्रेमातूनच *शाही उत्तपम* ही डिश creat झाली..🤩तुम्हांला ही डिश कशी वाटली,आवडली का ते नक्की कमेंट करुन सांगा मला..😊..चला तर मग या रंगांची उधळण करत आलेल्या* शाही उत्तपम *कडे... Bhagyashree Lele -
-
कॉर्न, पनीर पिझ्झा बन (corn paneer pizza bun recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 9#फ्युजन रेसिपी#पोस्ट 1#नो ईस्ट, नो ओवन गव्हाच्या कणकेपासून तयार केलेली ही रेसिपी आहे. कॉर्न पनीर पिझ्झा बन .पिझ्झा तयार करत असतांना, नवीन काहीतरी बनवून बघाव म्हणून मी ही रेसिपी तयार केली. रेसिपी खूप छान झाली. ही माझी 101 वि रेसिपी आहे. Vrunda Shende -
मिनी सँडविच उत्तपम (mini sandwich uttapam recipe in marathi)
#GA4 #week1 #उत्तपमउत्तपम ह्या की-वर्ड पासून बनविलेली आणि लहान मुलांना टिफिनमध्ये देता येईल अशी झटपट, सोपी रेसिपी मी आज तुमच्या सोबत शेअर करते आहे. चला तर मग रेसिपी बनवूया...... सरिता बुरडे -
व्हेजिटेबल शेजवान मिनी उत्तपम (mini uttapam recipe in marathi)
#GA4 #week1गोल्डन ऍप्रॉन या थिम मध्ये उत्तपम हा किवर्ड शोधून मी आज मिनी उत्तपम बनवले. नाश्त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. ही साऊथ इंडियन रेसिपी आहे. आपण डोसा करतो तसेच पण थोडे छोटे आणि जाड असतात त्यावर आपल्याला हव्या त्या भाज्या घालायच्या झाला आपला टेस्टी आणि हेल्दी नाश्ता तयार. Sanskruti Gaonkar -
उत्तपम मिश्र डाळीचा (uttapam mix dalicha recipe in marathi)
#cpm7 # नेहमीच्या उत्तपम पेक्षा थोडा वेगळा असा हा मिश्र डाळीचा उत्तप्पा केला आहे मी आज.. Varsha Ingole Bele -
चिली पनीर (chilli paneer recipe in marathi)
#चिली पनीर ही अतिशय स्वादिष्ट डिश आहे लहान मुलांना ती खूप आवडते. Sushma Sachin Sharma -
मिनी उत्तपम(mini uttapam recipe in marathi)
#GA4 #week1 पझल मधील उत्तपम हा पदार्थ. मी आज रव्याचे उतप्पम छोटे बनवले. झटपट होणारा पदार्थ. Sujata Gengaje -
हेल्दी मिक्स व्हेजिटेबल उत्तपम (mix vegetable uttapam recipe in marathi)
#GA4 #week1 Shilpa Gamre Joshi
More Recipes
टिप्पण्या