कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
सुके बोंबील आणि बटाटा रस्सा (sukha bombil batata rassa recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
सुके बोंबील आणि बटाटा रस्सा (sukha bombil batata rassa recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

सुके बोंबील आणि बटाटा रस्सा (sukha bombil batata rassa recipe in marathi)

Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
Kalyan

आज बर्याच दिवसांनी घरी सुके बोंबील आणि बटाट्याचे कालवण करण्याचा योग आला.आजची संघ्याकाळ मस्त झणझणीत तरीदार कालवण व तांदळाची भाकरी.

आज बर्याच दिवसांनी घरी सुके बोंबील आणि बटाट्याचे कालवण करण्याचा योग आला.आजची संघ्याकाळ मस्त झणझणीत तरीदार कालवण व तांदळाची भाकरी.

पुढे वाचा

सुके बोंबील आणि बटाटा रस्सा (sukha bombil batata rassa recipe in marathi)

Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
Kalyan

आज बर्याच दिवसांनी घरी सुके बोंबील आणि बटाट्याचे कालवण करण्याचा योग आला.आजची संघ्याकाळ मस्त झणझणीत तरीदार कालवण व तांदळाची भाकरी.

आज बर्याच दिवसांनी घरी सुके बोंबील आणि बटाट्याचे कालवण करण्याचा योग आला.आजची संघ्याकाळ मस्त झणझणीत तरीदार कालवण व तांदळाची भाकरी.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३० मिनिटे
२ व्यक्तींसाठी
  1. २० सुके बोंबील
  2. 1 कपकांदा (बारीक चिरून)
  3. 2बटाटे (मोठे तुकडे करून)
  4. 1/2 कपभाजलेल्या कांदा व खोबर्याचे वाटत
  5. 5सुके बोंबील भाजून त्याची पूड
  6. 2 टेबलस्पूनलाल मिरची पावडर
  7. 1 टीस्पूनहळद
  8. 1 टेबलस्पूनगरम मसाला
  9. 2टॉमेटो (बारीक चिरून)
  10. 1 टेबलस्पूनलसूण पेस्ट
  11. 1/2 टेबलस्पूनआल्याची पेस्ट
  12. 1 टेबलस्पूनहिरव्या मिरच्या ची पेस्ट
  13. 4कोकम
  14. चवीनुसार मीठ
  15. तळण्यासाठी तेल
  16. 3 टेबलस्पूनकोथिंबीर बारीक चिरून
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    बोंबील सर्वोच्च धुऊन १० मिनिटे भिजवून ठेवा.एका कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो घाला.

    सुके बोंबील आणि बटाटा रस्सा (sukha bombil batata rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    सुके बोंबील आणि बटाटा रस्सा (sukha bombil batata rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कांदा लालसर झाल्यावर त्यात हळद, लाल मिरची पावडर घालावी.

    सुके बोंबील आणि बटाटा रस्सा (sukha bombil batata rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता त्यात बटाट्याचे तुकडे, आलं-लसूण पेस्ट, हिरव्या मिरचीची पेस्ट,व गरम मसाला घालून मिक्स करावे

    सुके बोंबील आणि बटाटा रस्सा (sukha bombil batata rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    त्यात भाजून तयार केलेली सुकल्या बोंबील ची पावडर व कोकम घालावी म्हणजे रस्याला छान चव येते व पदार्थ चविष्ट होतो.

    सुके बोंबील आणि बटाटा रस्सा (sukha bombil batata rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    व्यवस्थित परतून घ्या.बोबिंलचा वास सर्वत्र पसरले.आता त्यात भिजवून घेतलेले बोंबील घाला.चांगले बाजूला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्या.

    सुके बोंबील आणि बटाटा रस्सा (sukha bombil batata rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    कडेला तेल सुटले की त्यात कांद्या खोबर्याचे वाटण घालून थोडे पाणी घालून चांगले उकळून घ्यावे.उकळी आली व कालवण दाटसर झाले की गॅस बंद करावा व गरम गरम चपाती व भाता बरोबर सर्व्ह करावे.

    सुके बोंबील आणि बटाटा रस्सा (sukha bombil batata rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
23 सप्टेंबर 2020 17:02 रोजी
Kalyan

टिप्पण्या (3)

Shobhana Nagwekar
Shobhana Nagwekar @cook_25644486
27 सप्टेंबर 2020 07:01
Yummy
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. टोमॅटो आँम्लेट पिझ्झा (tomato omelette pizza recipe in marathi)
  2. क्रिस्पी चकली (crispy chakali recipe in marathi)
  3. कोकोनट काजू वॉटरमिलन बर्फी (Coconut kaju watermelon barfi recipe in marathi)
  4. चपतीचे नुडल्स (chapati noodle recipe in marathi)
  5. हेल्दी बनाना चोकोचिप्स केक (banana chocochips cake recipe in marathi)
  1. ज्वारी चकली (jwari chakali recipe in marathi)
  2. स्प्राउट्स ऑम्लेट (sprout omelette recipe in marathi)
  3. बनाना सिन्नमिन पॅनकेक्स (banana pancake recipe in marathi)
  4. व्हेज हक्का नुडल्स (veg hakka noodle recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13648993
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close