मिल्क पावडर बर्फी (milk powder barfi recipe in marathi)

Arati Wani @cook_24234333
#रेसिपीबुक#week14 आज मुलांना काहीतरी गोड खावेसे वाटत होते त्यात मुलांची एवढी घाई .म्हणून आज झटपट होणारी बर्फी बनविली.
मिल्क पावडर बर्फी (milk powder barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week14 आज मुलांना काहीतरी गोड खावेसे वाटत होते त्यात मुलांची एवढी घाई .म्हणून आज झटपट होणारी बर्फी बनविली.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कढईत तूप टाकून वितळल्यावर लगेचच दूध टाकणे
- 2
नंतर मिल्क पावडर टाकून चांगले ढवळत ठेवावे.आता पीठीसाखर टाकावे. घट्टसर होईपर्यंत परतून घ्यावे.कढईत सारण सुटेपर्यत परतून घ्यावे.
- 3
ताटाला तूप लावून सारण ताटात ओतून त्यावर ड्रायफ्रूट टाकून फ्रिजमध्ये ५/७ मिनीटे ठेवून हव्या तश्या आकाराचे वड्या पाडाव्यात.
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13651013

टिप्पण्या