टोमॅटो आँम्लेट पिझ्झा (tomato omelette pizza recipe in marathi)

Swati Mahajan-Umardand @cook_26379522
टोमॅटो आँम्लेट पिझ्झा (tomato omelette pizza recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
डोशाच्या पीठामधे मीठ घालून मिक्स करा.
तव्यावर बटर लावून घ्या. त्यावर शिमला मिरची, कांदा व टोमॅटो चे व्यवस्थित लावून घ्या. आता हा तवा गँसवर गरम करण्यासाठी ठेवा. - 2
तवा चांगला गरम झाल्यावर त्यावर डोशाचे पीठ व्यवस्थित घाला.
- 3
आँम्लेट कडेने सुटल्यानंतर त्यावर बटर लावून तव्यात उलटून घ्या. त्यावर पिझ्झा सिझनिंग घाला.
- 4
तयार टोमॅटो आँम्लेट पिझ्झा वर चीझ किसून घाला व कट करून साँस बरोबर सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13697211











टिप्पण्या