वेजी नुडल्स (veggie noodles recipe in marathi)

Supriya Vartak Mohite
Supriya Vartak Mohite @SupriyAmol
Mumbai and Anand

#GA4 #Week2
नुडल्स हा Clue ओळखला आणि बनवले "वेजी नुडल्स"...

वेजी नुडल्स (veggie noodles recipe in marathi)

#GA4 #Week2
नुडल्स हा Clue ओळखला आणि बनवले "वेजी नुडल्स"...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनीटे
२ जणांसाठी
  1. 1मॅगी नुडल्स ब्लॉक
  2. 1 वाटीबारीक चिरलेली सिमला मिरची
  3. 1 वाटीबारीक चिरलेला कांदा
  4. 1 वाटीबारीक चिरलेली कोथिंबीर
  5. 1/2 वाटीनुडल्स मसाला
  6. 1.5 कप पाणी
  7. 1/2 टीस्पूनलाल तिखट
  8. 2 टेबलस्पूनतेल
  9. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

१५ मिनीटे
  1. 1

    प्रथम एका कढईमधे तेल गरम करुन त्यात कांदा, थोडी कोथिंबीर व लाल तिखट घालून चांगले २-३ मिनीटे परतून घ्यावे आणि मग त्यात सिमला मिरची घालून पुन्हा २-३ मिनीटे, मिरची नरम होईपर्यंत परतून घ्यावे.

  2. 2

    आता कढईमधे दीड कप पाणी घालून एक उकळी घ्यावी आणि मग त्यात नुडल्स ब्लॉकचे तुकडे करुन घालून १-२ मिनीटे शिजवावे, नंतर नुडल्स थोडे सॉफ्ट झाले कि, त्यात नुडल्स मसाला घालून चांगले ढवळून पाणी आटेले कि गॅस बंद करावा.

  3. 3

    आता, तयार वेजी नुडल्स वर कोथिंबीर गार्निश करुन गरमागरम नुडल्स सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Supriya Vartak Mohite
रोजी
Mumbai and Anand
Explore & Nurture the Creativity within you through Tasty Recipes 💃😋👍😋
पुढे वाचा

Similar Recipes