कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
केळ्याचे अप्पम/ऊन्नियप्पम (keli appam recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
केळ्याचे अप्पम/ऊन्नियप्पम (keli appam recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

केळ्याचे अप्पम/ऊन्नियप्पम (keli appam recipe in marathi)

स्मिता जाधव
स्मिता जाधव @cook_24266122
डोंबिवली

#GA2 #week2 #banana
#cooksnap #deepagad

#GA2 #week2 #banana
#cooksnap #deepagad

पुढे वाचा

केळ्याचे अप्पम/ऊन्नियप्पम (keli appam recipe in marathi)

स्मिता जाधव
स्मिता जाधव @cook_24266122
डोंबिवली

#GA2 #week2 #banana
#cooksnap #deepagad

#GA2 #week2 #banana
#cooksnap #deepagad

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

४५ मिनिटे
४ माणसे
  1. 2 कपतांदूळ
  2. 1आणि 1/2 कपगूळ
  3. 1 कपपाणी
  4. चिमूटभर मीठ
  5. 2 टेबलस्पूनतूप
  6. 1 कपखोबऱ्याचे काप
  7. 1 टिस्पून वेलचीपूड
  8. 4मध्यम केळी
  9. 1 कपखोबरेल तेल/तूप
  10. चिमुटभर खायचा सोडा
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

४५ मिनिटे
  1. 1

    तांदूळ स्वच्छ धुवून पाण्यात ६-७ तास भिजत ठेवा. तांदूळ वाटण्यापूर्वी गुळ बारीक करून घ्या. भांड्यात चिरलेला गुळ व १/२ कप पाणी घालून गुळ विरघळेपर्यंतच गरम करा. ते गुळाचे पाणी गाळणीने गाळून घ्या. बाजूला ठेवा.नंतर पाणी पूर्णपणे गाळून मिक्सरमध्ये अर्धे तांदूळ व ३ केळी सोलून घाला त्यात १/४ कप पाणी घाला व गुळाचे पाणी अर्धे घाला.

    केळ्याचे अप्पम/ऊन्नियप्पम (keli appam recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    केळ्याचे अप्पम/ऊन्नियप्पम (keli appam recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    तांदळातील पाणी पूर्णपणे गाळून मिक्सरमध्ये अर्धे तांदूळ व ३ केळी सोलून घाला त्यात १/४ कप पाणी घाला व गुळाचे पाणी अर्धे घाला व बारीक वाटून घ्या. भांड्यात काढा. बारीक वाटून घ्या.भांड्यात काढा, परत अर्धे राहिलेले तांदूळ, उरलेली केळी, १/४ कप पाणी व, १/४ कप पाणी व राहिलेले अर्धे गुळाचे पाणी घालून वाटून घ्या.

    केळ्याचे अप्पम/ऊन्नियप्पम (keli appam recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    केळ्याचे अप्पम/ऊन्नियप्पम (keli appam recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    केळ्याचे अप्पम/ऊन्नियप्पम (keli appam recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    भांड्यात काढा. त्यात वेलची पूड घाला. एकजीव करून झाकून फेरमेन्ट करण्यासाठी ८ तास उबदार जागी ठेवा.

    केळ्याचे अप्पम/ऊन्नियप्पम (keli appam recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    केळ्याचे अप्पम/ऊन्नियप्पम (keli appam recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आठ तासांनी पीठ आंबलेलं असेल. मग खोबऱ्याचे तुकडे तुपात भाजून घ्या.

    केळ्याचे अप्पम/ऊन्नियप्पम (keli appam recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    केळ्याचे अप्पम/ऊन्नियप्पम (keli appam recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    फरमेन्ट झालेल्या पीठामध्ये टाकून मिक्स करा.

    केळ्याचे अप्पम/ऊन्नियप्पम (keli appam recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    केळ्याचे अप्पम/ऊन्नियप्पम (keli appam recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    केळ्याचे अप्पम/ऊन्नियप्पम (keli appam recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    अप्पमच्या भांड्यात खोबरेल तेल घालून त्यात एक एक चमचा मिश्रण टाकून झाकण ठेवून शिजवा. पालटून परत शिजवा.

    केळ्याचे अप्पम/ऊन्नियप्पम (keli appam recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    केळ्याचे अप्पम/ऊन्नियप्पम (keli appam recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    केळ्याचे अप्पम/ऊन्नियप्पम (keli appam recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    प्लेटमध्ये काढून गरम गरम सर्व्ह करा.

    केळ्याचे अप्पम/ऊन्नियप्पम (keli appam recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

स्मिता जाधव
स्मिता जाधव @cook_24266122
27 सप्टेंबर 2020 15:54 रोजी
डोंबिवली

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. गावरान वाटाण्याचा झणझणीत रस्सा (watanyacha rassa recipe in marathi)
  2. ज्वारी चकली (jwari chakali recipe in marathi)
  3. प्रॉन्स पेस्टो पिझ्झा (prawns pesto pizza recipe in marathi)
  4. गव्हाचा पिठाची नानखटाई ((nankhatai recipe in marathi)
  5. खुसखुशीत चकली (chakali recipe in marathi)
  1. चाॅकलेट पॅनकेक (chocolate pancake recipe in marathi)
  2. बटरस्कॉच जिलेबी (butterscotch jalebi recipe in marathi)
  3. ओट्स कोको नानकटाई (oats coco nankhatai recipe in marathi)
  4. आमलेट (omelette recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13699452
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close