कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
डोनट (donut recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
डोनट (donut recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

डोनट (donut recipe in marathi)

Ashwini Jadhav
Ashwini Jadhav @cook_24351128
Pune

#डोनट #सप्टेंबर #4 #Types
डोनट हा लहान मुलांसहित मोठ्यांनाही आवणारा पदार्थ... बरेच दिवस झाले बनवायचे होते पण नाही झाले आता या थीमच्या निमित्ताने करण्याचा योग आला... यात मी चार प्रकारचे डोनट्स बनवले आहेत यातील चौथा प्रकार व्हॅनीला कस्टर्ड स्टफ्ड डोनट्स खूप छान लागतात... माझ्या अपेक्षेपेक्षा पण चांगले... तेव्हा नक्की करून बघा.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

2-2:30 तास
4-5 व्यकींसाठी
  • डोनट कणिकेसाठी
  • 280 ग्रॅममैदा
  • 40 ग्रॅमपावडर शुगर
  • 40 ग्रॅमपातळ केलेले बटर
  • 1/2 कपदूध
  • 1अंडे
  • 1/4 टीस्पूनजायफळ पावडर
  • 7 ग्रॅमड्राय यीस्ट
  • 1/2 टीस्पूनमीठ
  • व्हॅनिला कस्टर्ड फिल्लींगसाठी
  • 220 एमएल दूध
  • 60 ग्रॅमपावडर शुगर
  • 1अंडे
  • 2 टीस्पूनव्हॅनिला कॅस्टर्ड पावडर
  • 1/8 टीस्पूनव्हॅनिला इसेन्स
  • चॉकलेट टॉपिंगसाठी
  • 1बार डार्क चॉकलेट
  • 1बार व्हाईट चॉकलेट
  • 3 टेबलस्पून दूध
  • 1 टेबलस्पून बटर
  • बटर शुगर ग्लेझसाठी
  • 2 टेबलस्पून बटर
  • 5 टेबलस्पून पावडर शुगर
  • 1 टेबलस्पून दूध
  • सिंनामोन शुगर ग्लेझसाठी
  • 1/2 कपकॅस्टर शुगर
  • 1 टी स्पूनदालचिनी पावडर
  • तळण्यासाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

2-2:30 तास
  1. 1

    डोनटच्या कनिकेसाठी प्रथम मैद्यामध्ये मीठ, जायफळ पावडर आणि पावडर शुगर घालून मिक्स करून ठेवायचे. दुसरीकडे दूध थोडे कोमट करून त्यात अंडे, पातळ केलेले बटर,अंडे आणि ड्राय यीस्ट घालून फेटायचे. हे फेटलेले मिश्रण मैद्यात मिक्स करून घ्यायचे. नंतर surface वर थोडे तेल लावून कणिक भरपूर मळून घ्यायची. अगदी ताणली पाहिजे इथपर्यंत.

    डोनट (donut recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    डोनट (donut recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    डोनट (donut recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर ही कणिक एका भांड्यात तेल लावून ठेऊन प्लॅस्टिक रॅपर लावून 1 तासासाठी ठेऊन द्यावी. 1 तासानंतर कणिक डब्बल होते.

    डोनट (donut recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    डोनट (donut recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    व्हॅनिला कस्टर्डफिल्लींसाठी दुधामध्ये साखर,कस्टर्ड पावडर घालून मिक्स करून घ्यायचे मग त्यात अंडे घालून फेटायचे. नंतर गॅस चालू करून हळू हळू एकसारखे हलवत राहायचे. घट्ट होत आले की त्यात व्हॅनिला इसेन्स घालून गॅस बंद करायचा. गॅस बंद केल्यानंतरही एकसारखे हलवत राहायचे नाहीतर घुटळ्या होतात. कोमट होईपर्यंत एकसारखे हलवायचे. गार झाल्यावर बॅगमध्ये भरायचे.

    डोनट (donut recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    डोनट (donut recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    डोनट (donut recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    चॉकलेट टॉपिंगसाठी एका भांड्यात थोडे पाणी घेऊन गरम करायला ठेवायचे त्यावर जे भांडे बसेल असे आणि जे खाली पाण्याला लागणार नाही असे भांडे ठेवायचे.त्यात डार्क चॉकलेट त्यात 1/2 टे स्पून बटर आणि 1 1/2 टे स्पून दूध घालून चॉकलेट पातळ करून घ्यायचे. असेच milk चॉकलेट पण पातळ करून घ्यायचे. त्याचप्रमाणे शुगर बटर ग्लेझसाठी बटर पातळ करून त्यात शुगर आणि दूध घालून चांगले फेटून घ्यायचे. पावडर शुगर मधे सिनामोन पावडर घालून मिक्स करून घ्यायचे.सिंनामोन कोटींग तयार आहे.

    डोनट (donut recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    डोनट (donut recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    डोनट (donut recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता डोनट्च्या कणिकेचा मोठा लाटा लाटून घ्यायचा थोडा जाडच लाटायचे त्याचे थोडे रेग्यूलर डोनट्सचे आकार कट करायचे काही कुकी कटरने फक्त गोलच कट करायचे. फूलाच्या शेपसाठी आणि व्हॅनिला कस्टर्ड फिलींगसाठी. गोल कर केलेल्या कणकेला फूलाचा शेप कसा द्यायचा हे फोटोमध्ये बघा.

    डोनट (donut recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    डोनट (donut recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    डोनट (donut recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    डोनट तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवायचे. तेल जास्त करायचे नाही समोसा तळण्यासाठी करतो तसे गरम करायचे. आणि त्यात डोनट्स तळून घ्यायचे.

    डोनट (donut recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    तळून होईल तसे काही मेल्टेड चॉकलेटमध्ये डीप करायचे. काही बटर शुगर ग्लेझमध्ये डीप करायचे आणि काही सिनोमन शुगर मिक्श्चरमध्ये डीप करायचे. जे थोडे गोलवाले होते त्यांना स्ट्रॉच्या सहाय्याने होल पाडून घ्यायचे आणि स्ट्रॉ आतमध्ये घुसवून थोडी जागा करून घ्यायची. त्यामध्ये piping बॅगमध्ये भरलेले व्हॅनिला कस्टर्ड भरून घ्यायचे. खूपछान लागतात हे डोनट्स्.

    डोनट (donut recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    डोनट (donut recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    डोनट (donut recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    अशाप्रकारे सगळे डोनट्स तयार करून घ्यायचे. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार टॉपिंग करू शकता

    डोनट (donut recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    डोनट (donut recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    डोनट (donut recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ashwini Jadhav
Ashwini Jadhav @cook_24351128
24 सप्टेंबर 2020 18:30 रोजी
Pune

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

डोनट रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  2. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  3. शिळ्या भाताच्या वड्या
  4. चीज पराठा
  5. आंब्याचे घारगे
  1. मेथी दाण्यापासून बनवा कॉफी ती ही कॉफी पावडर न वापरता (methi dane pasun cofee recipe in marathi)
  2. पालक चीझ ऑम्लेट रोल (palak cheese omelette recipe in marathi)
  3. तोंडली मसाले भात (tondali masala bhat recipe in marathi)
  4. कच्च्या केळाची भाजी (kachhi keli bhaji recipe in marathi)
  5. सावजी पाटोडी (saoji patodi recipe in marathi)
  1. चॉकलेट लोडेड डोनट (chocolate donut recipe in marathi)
  2. डोनट (donut recipe in marathi)
  3. बनाना डोनट (banana donut recipe in marathi)
  4. वरण फळ (varan fal recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13707676
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close