इन्स्टंट जलेबी (instant jalebi recipe in marathi)

#रेसिपीबुक #week15
Theme जलेबी रेसिपी स्वीट आणि टेस्टी जिलेबी सर्वांना आवडते मी पहिल्यांदाच जलेबी बनवण्याचा प्रयत्न केला आणि ते छान मस्तपैकी झाले.
इन्स्टंट जलेबी (instant jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15
Theme जलेबी रेसिपी स्वीट आणि टेस्टी जिलेबी सर्वांना आवडते मी पहिल्यांदाच जलेबी बनवण्याचा प्रयत्न केला आणि ते छान मस्तपैकी झाले.
कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम आपण साखरेचा पाक तयार करून घेऊ. त्यासाठी गॅसवर कढईमध्ये साखर घालून,त्यात पाणी घाला.हलवत रहा. नंतर त्यात वेलची पावडर,लिंबाचा रस घाला. नंतर त्यात थोडासा केशरी रंग टाका आणि साखरेचा पाक तयार करून घ्या.
- 2
आता एका बोल मध्ये मैदा घेऊन त्यात दही, बेकिंग पावडर,बेकिंग सोडा,चिमूटभर मीठ, आणि केसरी रंग टाका आणि थोडे थोडे पाणी घालून मिडीयम कन्सिस्टन्सीचे बॅटर बनवुन घ्या.बॅटर खूप छान फेटून घ्या.
- 3
गॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवा.आता एका प्लास्टिकच्या पिशवी मध्ये बनवलेले बॅटर घाला.रबने त्याला पॅक करा.आणि पुढचे कट करून घ्या. आता कढईमध्ये जलेबी बनवून तळून घ्या.
- 4
तळलेली जलेबी साखरेच्या पाकात घालून नंतर एका प्लेटमध्ये बाजूला काढून घ्या.तयार आहे आपली टेस्टी आणि कुरकुरीत जलेबी.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या