पालक लॉलीपॉप (palak lolipop recipe in marathi)

Geeta Barve @sushant123
पालक लॉलीपॉप (palak lolipop recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पालक मिक्सर ला छान फिरवून घेणे त्यातच लसूण मिरची थोडी कोथिंबीर घालावी म्हणजे सर्व एक जीव होऊल
- 2
पालक puree मध्ये वरील सर्व साहित्य घालून मळून घेणे व त्याचे असे लांबडे गोळे करून ब्रेड stick ला टोचून घेणे
- 3
मंद आचेवर छान गोल्डन तळून घेणे चायनीस सॉस किंवा टोमॅटो सॉस बरोबर मस्त सर्व्ह करा
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13725665







टिप्पण्या