झटपट जिलबी (jalebi recipe in marathi)

#रेसिपीबुक #week15
झटपट हलवाया सारखी खुपदा एकल होत की जिलभी फटाफट घरी तयार होते या वर विश्वास नव्हता पण आज करून बघीतल्यावर समजल की खरज पटापट करता येते चला बघु कशी रायची ते
झटपट जिलबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15
झटपट हलवाया सारखी खुपदा एकल होत की जिलभी फटाफट घरी तयार होते या वर विश्वास नव्हता पण आज करून बघीतल्यावर समजल की खरज पटापट करता येते चला बघु कशी रायची ते
कुकिंग सूचना
- 1
एका पातेल्यात साखर बुडेपर्यंत पाणी घालुन थोडा चिकटसर होइस्तवर पाक करावा
- 2
नंतर मैदा त्यात तुप घालुन थोड थोड पाणि घालुन थोडस पातळसर कराव
- 3
पाक तयार करून घ्यावा
- 4
नंतर भिजवलेल्या मैद्यात बेकींग सोडा व बेकिंग पावडर घालुन पिठ एकसारखे ढवळुन घ्यावे व साँस बाँटल मध्ये घालुन जिलभि तेलात सोडावी
- 5
जिलभि गरम असतानाच पाकात टाकावी
- 6
व पाच ते सात मिनिट ठेऊन लगेच डीश मध्ये काढावी
- 7
झाली तयार जिलभी आवडली तर नक्की शेअर करा लाईक करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
झटपट जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 या रेसिपी बुक चा शेवट गोड पदार्थाने ...जिलेबी ..कुरकुरीत रसदार गरमागरम जिलेबी ..ही जिलेबी खूप झटपट होते आणि चव हलवाई च्या जिलेबी सारखी च येते. Shital shete -
जिलबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकलीआणिजिलबी रेसिपीpost2रेसिपी बुक ची सुरुवात जशी गोडाच्या पदार्थ ने झाली तसेच रेसिपी बुक चा शेवटचा पदार्थ देखील गोड पदार्थ ने करुया म्हणूनच गरम गरम साजूक तूपातील जिलबी म्हणजे बहुतेक सर्वांच्या आवडीची.आता ह्याच जिलबी वर मस्त रबडी घालून खाण्याचा ट्रेंड सध्या आहे.जिलबी पण अनेक वेगवेगळ्या प्रकारे केली जाते पनीर जिलबी,रव्याची जिलबी वगेरेआज आपण पटकन झटपट तयार होणारी रेसिपी बघणार आहोत.एकदा तुम्ही घरी जिलबी तयार केली की बघता बघता कधी फस्त होईल कळणार पण नाही. Nilan Raje -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #चकली आणि जिलेबी..... जिलेबी म्हटलं की तोंडाला पाणी लहानपासून म्हाताऱ्या पर्यंत सगळ्यांना आवडते. जिलेबी मी पहिल्यांदा बनवत आहे. पण असं वाटलं नाही की मी पहिल्यांदा केली इतकी छान क्रिस्पीआणि टेस्टी झाली की काय सांगू तुम्हाला पहिल्यांदा मी थोडीशी बनवून बघितली म्हटलं खाते किंवा नाही खात पण केल्यानंतर माझ्या मुलींनी आणि यांनी पूर्ण फिनिश केली. खरंच मैत्रिणींना इतकी छान झाली हॉटेल सारखी बनली विचार येत होता सासरी गेल्यावर सगळ्यांना बनवून खाऊ घालेल. चला तर मग बनवूया जिलेबी प्लीज कशी झाली तर सांगायला नक्की आणि लाईक आणि कमेंट करायला तर विसरू नका आणि काही चुकलं असेल ते पण सांगा. सुधारणा करून अजून छान बनवू..... Jaishri hate -
जीलबि (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week1 पोस्ट -2....ही घरी बनवलेली जीलबि झटपट आणी खूसखूशीत अगदि विकतच्या सारखी होते .... Varsha Deshpande -
-
इन्स्टंट जिलेबी (instant jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#जिलेबीजिलेबी हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे. पारंपरिक पद्धतीत जिलेबीचे पीठ अंबून मग जिलेबी केली जाते,पण आपण आजकल इन्स्टंट जिलेबी बनवतो, त्यातलाच हा एक प्रकार मी केला आहेअशी ही झटपट होणारी जिलेबी एकदा नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#post 2#गोड चकलीआज रेसिपीबुक चा शेवटचा आठवडा. खुप छान होता हा प्रवास. वेगवेगळ्या थीम & त्यावर आधारित रेसिपी ...खुप मज्जा आली. भरपूर शिकायला मिळाले. जिलेबी थीम घेऊन या चॅलेंज जी सांगता गोडा ने झाली. Thanks cookpad & अंकिता मॅम Shubhangee Kumbhar -
इन्स्टंट जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 जिलेबी म्हंटल्यावर केशरी रंगाची चकचकीत गोलाकार जिलेबी डोळ्यासमोर येते .पारंपरिक रेसिपी असल्याने सर्वाना परिचित आहे . मी येथे इन्स्टंट जिलेबी बनवली .…कशी केली असेल ? ते पाहुयात .... Mangal Shah -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week15#जिलेबीजिलेबी म्हटले की सर्वांना च आवडते आणि गरम गरम समोर आली की जिभेवर च ताबाच सुटतो , आज रेसिपी बुक चा शेवट चा आठवडा आणि शेवटची रेसिपी ..आज रेसिपी बुक कंप्लीट झाली Maya Bawane Damai -
-
कुरकुरी रसिली केशर जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकलीआणिजिलेबी#जिलेबीजिलेबी हा पदार्थ हा तिच्या चवीमुळे, दिसण्यामुळे खूप प्रसिद्ध असा गोड पदार्थ आहे. लहान-मोठे सर्वांच्या आवडीचा...गोड पदार्थांमध्ये बऱ्यापैकी स्वस्त आणि खायला एकदम मस्त असं या पदार्थाचं वर्णन आपल्याला करता येईल.. नाही का..?जिलेबी तुम्ही कशीही खाऊ शकता गरम किंवा थंड. जिलेबी साठी पाक करताना यामध्ये थोडासा लिंबाचा रस घातल्याने पाक कडक होत नाही. तसेच जिलेबी तळताना मिडीयम टू स्लो फ्लेम वर तळावी म्हणजे ती कुरकुरीत तळल्या जाते. जिलेबीचे पीठ फेटताना अंदाज चुकायला नको, नाहीतर जर का पीठ पातळ झाले तर जिलेबी देखील पातळ आणि सरळ सरळ पडेल...मी जी जिलेबी केली आहे, यामध्ये कॉर्नफ्लॉवर, आरारोट, तांदळाचे पीठ, या गोष्टीचा बिलकुल वापर केला नाही. तसेच पाकामध्ये एक चमच तूप घातले.. त्यामुळे जिलेबी ला तूपाचा छान फ्लेवर येता. कमी साहित्यात आणि फक्त वीस मिनिटात ही कूरकूरी रसिली केशर जिलेबी तयार होते.... नक्की ट्राय करा.. 💃 💕 Vasudha Gudhe -
-
-
मिनी गुळ जिलेबी (gud jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#post1साखरेच्या पाकातील जिलेबी आपण नेहमीच खातो . पण नेहमी नेहमी साखर खाणे आरोग्याला अपायकारक असतं, त्यामुळे मी गोडाला नेहमीच साखरेला पर्यात शोधते. त्याचप्रमाणे साखरेपेक्षा गुळावर विशेष प्रेम माझे .आज जिलेबी करतांना मी गुळाचा पाक वापरलाय ..गुळाच्या पाकात समरस होताना जिलेबीबाईंनी गुळाच्या खमंग चवीत अन विशिष्ट गंधामध्ये तुडूंब विहार करत बहार आणली . Bhaik Anjali -
-
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week15जिलेबी हा काही केवळ एक गोड पदार्थ नाही. तो संस्कृतींना जोडणारा आणि संबंधातला गोडवा टिकणारा दुवा आहे. लग्नाच्या पंगतीत जिलेब्यांची किती ताटे उठली, या वरुन पंगतीत पाहुणे किती आणि कसे जेवले याचा अंदाज लावला जातो. पैजा लावून जिलेब्या खाणे, हा खाणाऱ्यासाठी शक्तिप्रदर्शनाचा आणि पाहणाऱ्यांसाठी मनोरंजनाचा एक जुना खेळ आहे. या जिलेबी बाईची चव ज्याने चाखली तो तिच्या प्रेमात पडलाच म्हणून समजा. म्हणून तर अनेक राजे-महाराजे, आमिर-उमराव, राजकीय नेते-त्यांचे पक्ष आले गेले, पंचतारांकित हॉटेलांपासून नाक्या-नाक्यावरच्या हलवायाच्या दुकानापर्यंत जिलेब्यांच्या थाळ्या रोज तयार होत असतात.जिलेबीचा मुळ उगम नेमका सांगणे कठिण असले तरी प्राचिन पर्शिया पासून ऊत्तर पश्चिमी भारतापर्यंत त्याची पाळेमुळे सापडतात. जिलेबीची खासियत हिच की तीला कुणीही परके मानले नाही. ती जिथे गेली ती तिथली झाली. कुणी तिला रबडीत बुडवून खाल्ले तरुणी मठ्ठा सोबत. कुणी केशर टाकून तर कुणी ड्राय फ्रूट टाकून मटकावले. आमच्या घरी स्वातंत्र्यदिनाला न चुकता जिलेबी खाण्याची प्रथा आहे. नवरात्रीच्या गरब्याच्या जागरणाने उसळू पाहणाऱ्या पित्ताला शमवण्यासाठी जिलेबीच हमखास इलाज असते!साखरेच्या पाकात ओथंबून भिजलेली दाताखाली टच् कन फुटते आणि मधुर पाक जिभेवर पसरण्याचा जो एक क्षण असतो... आहाहा! त्यालाच स्वर्ग सुख म्हणतात!!! Ashwini Vaibhav Raut -
पनीर जिलेबी (paneer jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15आजची रेसिपी माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण आज कूकपॅड वर माझ्या रेसिपी चे शतक पूर्ण होत आहे. आजची रेसिपी बुक ची शेवटची रेसिपी आणि तीही शंभरावे माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे. जिलबी हा आमच्या घरात सगळ्यांचा फेवरेट गोड पदार्थ. आयुष्यात कधीही न केलेली जिलबी मी या लॉकडाउनच्या मार्च महिन्यात सर्वात प्रथम केली होती. तेव्हा खूपच धडपड करत मी जिलब्या केल्या होत्या पण यावेळी मात्र आधीच्या अनुभवामुळे जिलब्या करणं खूपच सोपं गेलं.युट्युब वरून घेतलेली आजची ही पनीर जिलेबी रेसिपी इतकी सोपी आहे की पंधरा मिनिटात 14 ते 15 जिलब्या तयार झाल्या सुद्धा आणि त्याही मस्त पाकात मुरलेल्या कुरकुरीत आणि खास पनीरची चव असलेल्या. चला तर मग आपण बघूया माझी ही शंभरावी रेसिपी....माझ्याकडून कूकपॅड टीमला खास धन्यवाद.Pradnya Purandare
-
उपवास एप्पल जिलेबी (upwasachi apple jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकली आणी जिलेबीआपल्याला जिलेबी म्हटले की काही निवडक जिलेबी डोळ्या समोर येतात. आत्ता काही माझ्या मैत्रिणी ज्यांना माझ्या सारखीच काहितरी वेगळे करायचे असते त्या मग जोमानी कामाला लागतात आणी आपल्या पाक कौशल्यातून काही तरी नवीन घेउन येतात. तसेच आज मी ही माझे पाक कौशल्य वापरून ही एक नवीन जिलेबी ची रेसिपी घेउन आली.. नक्की करुन पहा.. Devyani Pande -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#जिलेबीआज जिलेबी बनविण्याचा प्रयत्न, सफल संपूर्ण....... Deepa Gad -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #जिलेबीरेसिपीबुक चा आज शेवटचा आठवडा छान अश्या गोड जिलेबीनी संपूर्ण झाला. Jyoti Kinkar -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 रेसिपी बुक कि सुरुवात गोड पदार्थाने झाली होती. तसेच शेवटही गोड पदार्थाने व्हावा म्हणून बनवली आहे Swara Chavan -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15जिलेबी सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ वेगवेगळ्या पदार्थापासुन जिलेबी बनवतात गरमागरम जिलेबी बघुनच सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतच चला मग साजुक तुपातली जिलेबी कशी बनवायची ते बघुया Chhaya Paradhi -
कुरकुरीत रवा जलेबी (rava jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #जलेबी Jyotshna Vishal Khadatkar -
जलेबी कुरकुरीत होममेड (jalebi recipe in marathi)
#cooksnap#jalebi#jilbiजिलबी अर्थात मराठीत जिलबी म्हणुन ओळखला जाणारा हा पदार्थ खुप प्रसिध्द आहे तो त्याच्या चवीमुळे आणि त्याच्या दिसण्यामुळे देखील. खरं तर हा असा पदार्थ आहे जो बनवण तसं फार सोप आहे आणि सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारा असा हा पदार्थ आहे. गोड पदार्थांमध्ये ब-यापैकी स्वस्त आणि खायला मस्त असं या पदार्थांचं वर्णन आपल्याला करता येईल. Payal Nichat -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 जिलेबी व चकली रेसिपी यातील रेसिपी-2ही जिलेबी झटपट होणारी आहे.जिलेबी पण मस्त कुरकुरीत होते. Sujata Gengaje -
रवा जिलेबी (rava jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week15 आज यानिमित्ताने मी झटपट होणारी रव्याची जिलेबी बनवली आहे. .छान कुरकुरीत झाली आहे जिलेबी! Varsha Ingole Bele -
झटपट चुरचुरीत अळुवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14आमच्या घरी कायम अळुवडी ही सणाला असायचीच नि त्यात झटपट कशी करता येईल ते पाहायचो अशिच काहीशी झटपट चुरचुरत अळुवडी सादर करतेय Manisha Joshi -
-
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#cooksnap#re-createमी ही रेसिपी सौ.प्रीती साळवे यांच्या रेसिपी वरुन बनावयाचे प्रयत्न केला आहे Bharti R Sonawane -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 15जिलेबी घरी बनवायची ही आयडिया मस्त झाली त्यामुळे ती घरी बनवायचा योग आला. लग्नात, अथवा बारशाच्या कार्यक्रमात तोंड गोड करणारी जिलेबी मला फार आवडते . म्हणूनच मी हे चॅलेंज घेतले व घरी जिलेबी बनवली Shubhangi Ghalsasi
More Recipes
टिप्पण्या