दही घालून केलेली पालकाची पातळ भाजी (dahi palak bhaji recipe in marathi)

Dhyeya Chaskar @cook_24239520
#GA#week 2.. दही घालून केलेली पातळ भाजी पोळी बरोबर आणि भाताबरोबर छान लागते
दही घालून केलेली पालकाची पातळ भाजी (dahi palak bhaji recipe in marathi)
#GA#week 2.. दही घालून केलेली पातळ भाजी पोळी बरोबर आणि भाताबरोबर छान लागते
कुकिंग सूचना
- 1
पालक आणि टोमॅटो एकत्र वाफवून घ्यावे.. मग त्यात दही व बेसन टाकून एकत्र वाटून घ्यावे
- 2
मग कढई मध्ये तेल गरम त्यात मोहरी जीरे हिंग घालावा मग तेज पान व लाल मिरच्या घालाव्या... नंतर हळद, तिखट, गरम मसाला घालावा.. मग पालकाची पेस्ट टाकावी... मग त्याला 10 मिनिट चांगला उकळून घ्याव... शेवटी चवी प्रमाणे मीठ व साखर घालावी... व पोळी बरोबर पातळ भाजी खायला द्यावी
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13728634

टिप्पण्या